20/02/2024 #UPDATE वनरक्षक (गट-क) पदाकरीता जाहिरात दिनांक 08/06/2023 रोजी प्रसिध्द करण्यांत आलेली होती, प्रसिध्द जाहीरातीचे अनुषंगाने, ऑनलाईन परिक्षेचा निकाल वनविभागाचे संकेतस्थळावर दिनांक 13/01/2024 रोजी प्रसिध्द करण्यांत आलेला आहे.
गडचिरोली वनरक्षक (गट-क) पदाकरीता ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचो दिनांक 21/01/2024 – 01/02/2024 या कालावधीत कागदपत्रे पडताळणी व शारिरीक मोजमाप तपासणी व धावचाचणी घेण्यांत आली.
उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेत व धावचाचणीत मिळालेले गुण एकत्रित करुन सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 13/02/2024 रोजी वनविभागाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
त्यानुषंगाने गडचिरोली वनवृत्तातील वनरक्षक क्षेत्रातील रिक्त पदे विचारात येऊन प्रादेशिक निवड समितीने दिनांक २०/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार वनरक्षक ४९ पदाकरीता शिफारस केलेल्या उमेदवारांची वनरक्षक (बिगर अनुसूचित क्षेत्राकरोता) अंतीम निवड यादी प्रसिध्द केलेली आहे.
या लिस्टमध्ये ज्या मुलांची नावे असेल त्यांनी व्यवस्थित बघा. 23, 26 फेब्रुवारी ग्राउंड असणार आहे.
#UPDATE गडचिरोली वनरक्षक Stamina (walking )टेस्ट म्हणजे
- मुलांसाठी 25 किलोमीटर आणि
- मुलींसाठी 16 किलोमीटर आहे
त्यात नवीन वाचनपत्र आणि फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जायचे आहे. शूज नसतील तर प्रवेश दिला जाणार नाही 23 फेब्रुवारी रोजी गडचिरोली ला stamina Test असणार आहे.
Gadchiroli Forest Guard List (For Physical) | Download PDF |
All District Forest Guard List (For Physical) | Visit Official Site |