MPSC Combine Group ‘B’ and ‘C’ New Advertisement

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ८१६९ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३, रविवार, दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

Download PDF

Leave a Comment