जिल्हा निवड समितीत 40,000 रुपये मासिक वेतनाची नोकरी मिळवा | Jilha Nivad Samiti Bharti 2024

Jilha Nivad Samiti Bharti 2024: जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त असलेल्या वैद्यकीय पदांमुळे रुग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत. या रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, निरोगी आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्वरित आपले अर्ज सादर करावेत.

ही भरती प्रक्रिया जिल्हा निवड समिती तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. संपूर्ण PDF जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक खाली दिली आहे.

Jilha Nivad Samiti Bharti 2024

भरती विभाग :जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद
पदाचे नाव :मूळ pdf जाहिरात वाचावी
नौकरी चे स्वरूप ;कंत्राटी
शैक्षणिक पात्रता :पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
मासिक वेतन : रु. 40,000-75,000/- मासिक
नोकरी ठिकाण : भंडारा
  • अर्ज करण्याची पद्धत :

अर्जासोबत जोडावयाचे Documents जाहिरातीत दिल्याप्रमाणे क्रमानूसार एकत्रीत स्कॅन करुन PDF फाईल GOOGLE FORM मध्ये Upload करायची आहे. सदर फाईल चा साईज 10 MB पेक्षा जास्त नसावी. तसेच Upload केलेले Documents ईमेल वर प्राप्त अर्जा सोबत जोडून दिलेल्या पत्यावर डाकने किंवा प्रत्यक्ष सादर करावे.

  • अर्जची सादर करायचा पत्ता : (पोस्टाने किंवा बाय हॅन्ड)

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा, शासकीय ईमारत, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३, भंडारा महाराष्ट्र-४४१९०४

Important Dates:

Online Application Start Date
Last Date of Apply Online03 सप्टेंबर 2024
Exam Dateकळवली जाईल

Jilha Nivad Samiti Advertisement 2024

  • Important Links For Jilha Nivad Samiti Bharti 2024
PDF जाहिरातयेथे बघा
अधिकृत वेबसाईटयेथे बघा

Leave a Comment