Arogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभाग भरती 2021

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Bharti 2021 – महाराष्ट्र आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार गट क अंतर्गत विविध पदांच्या 2725 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग गट ‘क’ अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया करणार आहे. आरोग्य विभाग अंतर्गत भरण्यासाठी एकूण 2725 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार www.arogyabharti2021.in या Website वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज करणे 6 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे. आरोग्य विभाग भरती 2021 बद्दल अधिक तपशील जसे अर्ज आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याची लिंक खाली दिलेली आहे.

Arogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभाग भरती 2021

अर्ज मागविण्याची पध्दत :

  • Online


पदसंख्या

  • 2725 जागा


पदाचे नाव (No. of Posts):-

अर्ज सुरु होण्याची तारीख

  • 6 ऑगस्ट 2021


Arogya Vibhag Bharti 2021 Last Date

  • 20 ऑगस्ट 2021


शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

  • Arogya Vibhag Bharti 2021 शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. संपूर्ण पदानुसार PDF Format मध्ये माहिती दिलेली आहे. (खाली दिलेल्या Link वर Click करा.)

Arogya Vibhag Bharti 2021: वयोमर्यादा

वयोमर्यादा:- जाहीरातीमध्ये नमूद सर्व पदांकरिता खालीलप्रमाणे वयोमर्यादा असेल.

  • कमीतकमी – अमागास आणि मागासवर्गीय १८ वर्ष
  • जास्तीतजास्त – अमागास: ३८ आणि मागासवर्गीय: ४३

फक्त प्रयोशाळा वैज्ञानिक अधिकारी ३० टक्के –

  • कमीतकमी – अमागास आणि मागासवर्गीय १८ वर्ष
  • जास्तीतजास्त – अमागास: ४० आणि मागासवर्गीय: ४३

परीक्षा फी

  • अमागास – ६००/- रूपये
  • मागासवर्गीय व ईड्ब्लूएस – ४००/- रूपये
  • एकापेक्षा जास्त Posts साठी अर्ज करायचे झाल्यास प्रत्येक अर्जासाठी वरील प्रमाणे शुल्क भरावे लागेल.

Arogya Vibhag Bharti 2021 अर्ज कसा करायचा?


Apply Online

अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.

Online अर्ज करण्यासाठी Official WebsiteClick Here
 [ Official जाहिरात PDF ]Click Here
Official जाहिरात – WebsiteClick Here
Arogya Vibhag Bharti 2021 विषयी इतर सर्व माहिती.Click Here

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment