MPSC Combine Group ‘C’ Exam Notification येत्या दोन महिन्यात येईल. त्याआधी MPSC Excise Sub Inspector group c Syllabus and Exam Pattern बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
या Article मध्ये MPSC Excise Sub Inspector group c Syllabus and Exam Pattern सोबतच आपण पाहणार कि, mpsc excise sub inspector eligibility, mpsc excise sub inspector salary, mpsc excise sub inspector age limit, mpsc excise sub inspector physical test साठी काय काय आवश्यक आहे.
MPSC Excise Sub Inspector group c Syllabus and Exam Pattern
तुम्ही येथे एक गोष्ट लक्षात घ्या कि MPSC कडून Conduct केली जाणारी MPSC Combine Group ‘C’ Exam हि तीन वेगवेगळ्या पदांकरिता घेतली जात असते त्यात Excise Sub Inspector, Tax Assistant, Clerk-Typist इ. पदांचा समावेश होतो. त्यातीलच एक पद म्हणजेच MPSC Excise Sub Inspector नेमकं याच पदाबद्दल या Article मध्ये एकदम Detail माहिती पाहणार आहोत.
MPSC Excise Sub Inspector group c Prelims Exam Pattern
MPSC Combine Group ‘C’ च्या Prelims Exam मध्ये तीनही पदांकरीता (ESI-TA-CT) सामाईक (एकच) Prelims Exam घेतली जाते. MPSC Combined Group ‘C’ च्या Prelims Exam मध्ये फक्त एकच Paper होत असतो. त्यात सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमता त्याचबरोबर चालू घडामोडी या घटकांवर 100 Questions हे 100 Marks साठी विचारले जातात.
MPSC Combine Group ‘C’ च्या Prelims Exam साठी दिलेला कालावधी 1 तासाचा असतो. यात विचारलेले प्रश्न Objective (MCQ Based) प्रकारचे असतात.
MPSC Excise Sub Inspector group c Mains Exam Pattern
MPSC Excise Sub Inspector group c Syllabus and Exam Pattern बद्दल पुढे माहिती बघण्या अगोदर इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे MPSC Combined Group ‘C’ च्या Mains Exam मधील Paper – 1 तीनही पदांकरीता (ESI-TA-CT) सामाईक (एकच) असेल व MPSC Combined Group ‘C’ Mains Paper – 1 साठी परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येईल. मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक २ मात्र संबंधित पदांच्या कर्तव्ये व जबाबदा-या विचारात घेऊन स्वतंत्रपणे/वेगवेगळा घेतला जातो.
MPSC Excise Sub Inspector Mains Exam मध्ये २ Papers असतात.
Paper – 1
- Marathi Grammar 60 Questions 60 Marks
- English Grammar ४० प्रश्न ४० marks साठी विचारले जातात.
- कालावधी १ तास.
- प्रश्नांचा प्रकार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच (MCQ Types)
Paper – 2
- सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावर १०० गुणांना १०० प्रश्न असतात.
- कालावधी १ तास.
- प्रश्नांचा प्रकार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच (MCQ Types)
MPSC Excise Sub Inspector Syllabus 2022
MPSC Excise Sub Inspector Syllabus 2022 in Marathi PDF
MPSC Excise Sub Inspector Negative Marking
MPSC Engineering Services Exam Prelims and Mains दोन्ही Exams साठी Negative Marking 1/4 आहे.
MPSC Excise Sub Inspector Prelims Exam
- 1/4
MPSC Excise Sub Inspector Mains Exam
- 1/4
1/4 Negative Marking म्हणजेच जेव्हा तुम्ही चार उत्तरे चुकीचे देता, तेव्हा एका बरोबर असलेल्या प्रश्नाचे उत्तर वजा केले जाते.
MPSC Excise Sub Inspector Eligibility
MPSC Excise Sub Inspector Physical Test
MPSC Excise Sub Inspector Salary
MPSC Excise Sub Inspector Age Limit
MPSC Excise Sub Inspector Typing Test Eligibility Criteria
MPSC Excise Sub Inspector Typing Test Eligibility in Marathi