Bhumi Abhilekh Bharti 2021 | भूमि अभिलेख विभाग पद भरती 2021

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhumi abhilekh Recruitment 2021 :

New Update : भूमी अभिलेख 2021 मेगा भरती 1013 पदांसाठीची : संपूर्ण Official Detail जाहिरात आलेली आहे.

भूमि अभिलेख विभाग पद भरती 2021 | Bhumi Abhilekh Bharti 2021

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात विविध प्रकारच्या 1013 पदांसाठीची जम्बो मेगा भरती 2021 साठीची जाहिरात भूमि अभिलेख विभागाने प्रसिद्ध केली असून. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

भूमि अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31/12/2021 पर्यंत आहे.

Bhumi Abhilekh Mega Bharti 2021

Bhumi Abhilekh Bharti 2021 अर्ज करण्याची पद्धत :

  • Online

Online Form भरण्याची तारीख :

  • Online अर्ज करण्याची दिनांक: 9/12/2021 ते 31/12/2021 पर्यंत


पदसंख्या आणि पदाचे नाव (No. of Posts)

पदसंख्या :

  • मेगा भरती 1013 Posts (नागपूर विभाग १८९ जागा + अमरावती विभाग १०८ जागा + पुणे विभाग १६३ + कोकण (मुंबई) विभाग २४४ + नाशिक विभाग १०२ औरंगाबाद विभाग २०७ जागा)

पदाचे नाव :

  • भूमापक व लिपिक


शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):-

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असेल. कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी

वेतन

  • एस-६ : १९९००-६३२००


वयोमर्यादा

  • 18 to 38
  • प्रवर्गानुसार वयोमर्यादेत शिथिलता दिलेली आहे त्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहावी


परीक्षा फी

  • मागासप्रवर्ग : 150 Rupees
  • अमागासप्रवर्ग : 300 Rupees

  • अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
IndexVisit
[संपूर्ण Official जाहिरात PDF]Click Here
Official जाहिरात – WebsiteClick Here

या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून पुढे भूमि अभिलेख पदभरती 2021 संदर्भात नवीन Update आली कि ती तुम्हाला लगेच मिळेल.

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment