भूमि अभिलेख विभागाची परीक्षा पुढे गेली आहे | Bhumi Abhilekh Exam Postponed

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Update : 06/01/2022

आज दिनांक : ०६/०१/२०२२ रोजी भूमि अभिलेख विभागाने त्यांच्याद्वारे २३/०१/२०२२ ला घेण्यात येणारी भरती परीक्षा पुढे ढकललेले आहे असे जाहीर केलेले आहे. Bhumi Abhilekh Exam Postponed

भूमि अभिलेख विभागातील गट क संवर्गातील पदे भरण्याकामी दिनांक ०९/१२/२०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार दिनांक २३/०१/२०२२ रोजी परीक्षा घेण्याचे प्रस्तावित होते. परंतु सदर दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चे आयोजन करण्यात आलेले असल्यामुळे

भूमि अभिलेख विभागाची सदर दिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. भूमि अभिलेख विभागाच्या परीक्षेच्या स्वरुपाबद्दल व तारखेबाबत भूमी अभिलेख यांच्या संकेतस्थळावर सुचित करण्यात येईल.

भूमि अभिलेख विभागाची परीक्षा पुढे गेली आहे | Bhumi Abhilekh Exam Postponed

परीक्षेचे नावभूमी अभिलेख गट “क”
सरळसेवा परीक्षा
जाहिरात केव्हा
निघाली ?
०९/१२/२०२१
See This Advt. Here
परीक्षा केव्हा
होणार होती ?
२३/०१/२०२२ ला होणार होती
ती आता पुढे ढकलण्यात
आली आहे.
भूमी अभिलेख परीक्षेचा
Syllabus काय आहे ?
सविस्तर Syllabus
येथे जाणून घ्या.
पुढची तारीख आम्हाला
कशी कळेल ?
यासाठी आमच्याशी Connect व्हा
नवीन Date जशी Declare होईल
तसं तुम्हाला आम्ही माहिती देऊ.
पदभरतीबाबत उमेदवारांना
येणाऱ्या अडचणींबाबत
मदतकक्षाचा नविन क्रमांक
०२०-२५७१२७१२ यावर संपर्क साधावा.

Official Notification येथे बघा :

Leave a Comment