MPSC Stenographer Syllabus and Exam Pattern 202 | MPSC Stenographer पदाबद्दल संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC आयोगाकडून घेण्यात येणारी MPSC Stenographer, Steno-Typist लघुलेखक आणि लघुटंकलेखक या Exam बद्दल महत्वाची सर्व माहिती आणि त्याचबरोबर mpsc stenographer qualification । mpsc stenographer eligibility काय आहे.

mpsc stenographer Salary किती आहे. या परीक्षेसंदर्भात MPSC Stenographer Syllabus, Steno-Typist Syllabus and Exam Pattern 2022 विषयी या Article मध्ये संपूर्ण माहिती अगदी Detail मध्ये पाहणार आहोत.

MPSC Stenographer Syllabus and Exam Pattern 2022

  • Higher Grade Stenographer (Marathi and English) Group ‘B’
  • Lower Grade Stenographer (Marathi and English) Group ‘B’
  • Steno-Typist (Maratrhi and English), Group ‘C’

MPSC Stenographer आणि Steno-Typist यामध्ये Stenographer चे दोन प्रकारचे पदे असतात. एक म्हणजे Higher Grade Stenographer व दुसरं Lower Grade Stenographer. हि दोन्ही Posts Group ‘B’ अंतर्गत येतात.

आणि यानंतर Steno-Typist या post मध्ये Steno-Typist (Maratrhi and English) साठी आहे. हि Post Gr ‘C’ अंतर्गत येते. या तिन्ही Post साठीचा Exam Syllabus एकसारखाच (एकच) आहे. त्याबद्दल खाली माहिती पाहणारचं आहोत.

MPSC Stenographer, Steno-Typist Exam Pattern 2022

परीक्षेचे टप्पे : हि परीक्षा एकूण तीन टप्प्यात घेतली जाईल.

  • लेखी परीक्षा – १०० गुणांसाठी असेल
  • लघुलेख-टंकलेखन चाचणी – ७५ गुणांसाठी असेल
  • मुलाखत – २५ गुणांसाठी असेल

Note:-

(१) लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या ७५ गुणांपैकी किमान ३१ गुण मिळविणे आवश्यक राहील.
(२) ३१ पेक्षा कमी गुण प्राप्त करणा-या उमेदवाराची मुलाखत घेण्यात येणार नाही.
(३) लघुलेखन-टंकलेखन व मुलाखत यांच्या एकुण १०० गुणांपैकी किमान ४१% गुण मिळविणे आवश्यक राहील.

Higher Grade Stenographer Group ‘B’, Lower Grade Stenographer Group ‘B’, Steno-Typist Group ‘C’ मराठी :

Higher Grade Stenographer Group ‘B’, Lower Grade Stenographer Group ‘B’, Steno-Typist Group ‘C’ मराठी भाषेतून देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या तिन्ही Posts साठी वरती Image मध्ये दिसत असलेला Pattern असेल.(फक्त Language मराठी असेल)


Higher Grade Stenographer Group ‘B’, Lower Grade Stenographer Group ‘B’, Steno-Typist Group ‘C’ English :

Higher Grade Stenographer Group ‘B’, Lower Grade Stenographer Group ‘B’, Steno-Typist Group ‘C’ परीक्षा इंग्रजी भाषेतून देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या तिन्ही Posts साठी वरती Image मध्ये दिसत असलेला Pattern असेल.(फक्त Language इंग्रजी असेल)

MPSC Stenographer, Steno-Typist Syllabus 2022 | MPSC Stenographer Syllabus

MPSC Stenographer Syllabus :

Higher Grade Stenographer Group ‘B’, Lower Grade Stenographer Group ‘B’, Steno-Typist Group ‘C’ मराठी Syllabus :


Higher Grade Stenographer Group ‘B’, Lower Grade Stenographer Group ‘B’, Steno-Typist Group ‘C’ English Syllabus :

MPSC Stenographer Salary

MPSC Stenographer Salary : ९३००-३४८००, आणि ग्रेड पे ४४००/- अधिक इतर भत्ते

हे सुद्धा वाचा :

MPSC Stenographer Qualification । MPSC Stenographer Eligibility

वय :-

  • १८ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. व मागासवर्गीयांसाठी ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • महाराष्ट्र शासन सेवेत असलेल्या कर्मचा-यांना जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत शिथिल राहील.
  • खेळाडू उच्च वयोमर्यादा ३८ वर्षापर्यंत शिथिल राहिल.

अर्हता :-

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (१० वी).
  • उच्चश्रेणी लघुलेखक इंग्रजी गट (ब) साठी इंग्रजी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट (प्रमाणपत्र आवश्यक.)
  • उच्चश्रेणी लघुलेखक मराठी गट (ब) साठी मराठी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट (प्रमाणपत्र आवश्यक.)
  • निम्नश्रेणी लघुलेखक इंग्रजी (गट-ब) साठी इंग्रजी लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट (प्रमाणपत्र आवश्यक.)
  • निम्नश्रेणी लघुलेखक मराठी (गट-ब) साठी मराठी लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट (प्रमाणपत्र आवश्यक.)
  • MS-CIT परिक्षा किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत “C.C.C.” किंवा “0” किंवा “A” किंवा “B” किंवा “C” स्तर परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक.)
  • मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांची मुलाखतीपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात लघुलेखनाची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येईल.
  • मुलाखतीपूर्वी घेण्यात येणा-या लघुलेखनाच्या चाचणीचे व मुलाखतीचे गुण एकत्रित करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.
  • (मात्र सदर पदासाठी घेण्यात येणा-या चाळणी परीक्षेचे गुण अंतिम निकालासाठी विचारात घेण्यात येणार नाहीत.)
  • जे उमेदवार चुकीची माहिती सादर करतील त्यांना या व पुढील सर्व निवडीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.

MPSC Stenographer Exam केव्हा होणार आहे ?

MPSC आयोगामार्फत घेतली जाणारी हि Exam ढोबळमानाने आपण या Exam ला सरसकट mpsc stenographer Exam असे म्हणतो हि Exam या आधी २०१५ ला झालेली होती.

mpsc stenographer Exam या वर्षी होईल असे चिन्ह दिसत आहेत. ता २०२२ मध्ये जेव्हा कधी mpsc stenographer Exam ची जाहिरात येईल तसं लगेच तुम्हाला याच संकेतस्थळावर तुम्हाला जाहिराती संदर्भात सर्व माहिती दिली जाईल.

Leave a Comment