MPSC News Update 2022 : STI Mains Final Results Declared
आज दिनांक ३१/०१/२०२२ ला MPSC आयोगाने Maharashtra Subordinate Services Non Gazetted Group B Main Examination 2019-State Tax Inspector-General Merit List जाहीर केलेली आहे.
MPSC आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली Final Merit List हि STI पदासाठीची आहे, आणि हि STI Mains Exam २०१९ या वर्षीची आहे. आज लागलेल्या Final Result मध्ये खाली दिलेल्या link वर Click करून आपले नाव Check करून घ्या. (जर तुम्ही STI २०१९ Mains Exam दिलेली असल्यास).