District Court Typing Exam Date 2024;: जिल्हा व सत्र न्यायालय भरती Typing Test ची तारीख जाहीर झालेली आहे. या संदरर्भात तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज केलेला होता त्या जिल्ह्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या संकेत स्थळाला भेट देऊन Notices या मेनू मध्ये Recruitments section भेट द्या.
Eample Latur District
