DTP Maharashtra Bharti: महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 289 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!

DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र सरकारच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, संभाजी नगर, आणि अमरावती विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. DTP महाराष्ट्र भरती 2024 (महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती/DTP महाराष्ट्र भरती 2024) अंतर्गत एकूण 289 पदांसाठी, ज्यामध्ये नियोजन सहाय्यक (गट ब), उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब), आणि कनिष्ठ श्रेणी लघुलेखक (गट ब) यांचा समावेश आहे, अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

DTP Maharashtra Bharti

भरती विभाग :DTP Maharashtra
नौकरी चे स्वरूप ;शासकीय नियमित
शैक्षणिक पात्रता :पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती : Online
Feeखुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
नोकरी ठिकाण : All Maharashtra

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Planning Assistant (Group B)261
2Higher Grade Stenographer (Group B)09
3Lower Grade Stenographer (Group B)19
Total289

Important Dates:

Online Application Start Date
Last Date of Apply Online09 सप्टेंबर 2024 
Exam Dateकळवली जाईल

DTP Maharashtra Bharti

  • Important Links For DTP Maharashtra Bharti 2024
PDF जाहिरातयेथे बघा
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटयेथे बघा

इतर जाहिराती

Leave a Comment