वन विभाग भरती वेळापत्रक New Update जाहीर जाणून घ्या संपूर्ण माहिती…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Update: 19/Dec./2022 वन विभाग भरती वेळापत्रक Dates मध्ये changes झालेले आहे. खाली image मध्ये check करून घ्या.

वन विभाग भरती ची वाट बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे वन विभाग भरती वेळापत्रक जाहीर झालेले आहे. या भरती अधिसूचनेतील सर्व महत्वाच्या तारखा बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे.

वन विभाग भरती बद्दल महत्वाची माहिती म्हणजे यात समाविष्ट होणारे गट ब चे पद हे MPSC कक्षेबाहेरील असतील आणि त्याचसोबत गट क व ड संवर्गातील सर्व पदे हे सरळसेवेतून भरली जातील. या परीक्षा Online पद्धतीने TCS किंवा IBPS Conduct करेल.

वन विभाग भरती वेळापत्रक

DateUpdate
20/12/2022पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल
31/12/2022पर्यंत अर्ज स्वीकारले जाईल
10/01/2023 To 20/01/2023परीक्षा आयोजित केली जाईल

वरील Table मध्ये फक्त मोजकीच आणि महत्वाची माहिती दिलेली आहे इतर तारखांबद्दल आणि पदांच्या महत्वाच्या माहिती साठी खाली दिलेल्या Link वरून Official PDF Download करून घ्या आणि काळजीपूर्वक वाचा.

Link: वन विभाग भरती वेळापत्रक

Leave a Comment