jalsandharan vibhag bharti 2023: मृदा व जलसंधारण विभाग सरळसेवा भरती ची वाट बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मृदा व जलसंधारण विभाग भरती वेळापत्रक जाहीर झालेले आहे. या भरती अधिसूचनेतील सर्व महत्वाच्या तारखा बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे.
मृदा व जलसंधारण विभाग भरती बद्दल महत्वाची माहिती म्हणजे यात समाविष्ट होणारे गट ब चे पद हे MPSC कक्षेबाहेरील असतील आणि या परीक्षा Online पद्धतीने TCS किंवा IBPS Conduct करेल.
मृदा व जलसंधारण विभाग भरती वेळापत्रक
Date | Update |
---|---|
31/12/2022 | पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल |
01/01/2023 To 31/01/2023 | पर्यंत अर्ज स्वीकारले जाईल |
15/03/2023 To 30/04/2023 | परीक्षा आयोजित केली जाईल |
वरील Table मध्ये फक्त मोजकीच आणि महत्वाची माहिती दिलेली आहे इतर तारखांबद्दल आणि पदांच्या महत्वाच्या माहिती साठी खाली दिलेल्या Image Download करून घ्या आणि काळजीपूर्वक वाचा.
Jalsandharan vibhag bharti 2023


अशाच प्रकारची सरळसेवा परीक्षा आणि MPSC परीक्षेविषयीच्या महत्वाच्या Latest Update साठी तुम्ही आपले Telegram Channel Join करू शकता. Join: MPSC STUDY Telegram Channel