Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2021

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2021: आरोग्य विभागाने गट ड अंतर्गत एकूण 3466 पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. या Article मध्ये Official Advertisement ची PDF देण्यात आली आहे, ती काळजीपूर्वक वाचा आणि जर तुम्ही आरोग्य विभाग भरतीसाठी पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करा.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे. तुम्हाला खालील माहितीमध्ये शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यांसारखी संक्षिप्त माहिती मिळेल. तर या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Arogya Vibhag Group D Bharti 2021

अर्ज मागविण्याची पध्दत :

  • Online


पदसंख्या

  • 3466 जागा


पदाचे नाव (No. of Posts):-

अ.क्रजिल्हाCategory Wise Posts
1.AurangabadDownload
2.AkolaDownload
3.AhemadnagarDownload
4.AmaravatiDownload
5.BhandaraDownload
6.BeedDownload
7.BuldhanaDownload
8.ChandrapurDownload
9.DhuleDownload
10.GadchiroliDownload
11.GondiaDownload
12.HingoliDownload
13.JalgaonDownload
14.JalnaDownload
15.KolhapurDownload
16.LaturDownload
17.NagpurDownload
18.NandedDownload
19.NandurbarDownload
20.NashikDownload
21.OsmnabadDownload
22.PalgharDownload
23.ParbhaniDownload
24.PuneDownload
25.RaigadDownload
26.RatnagiriDownload
27.SangaliDownload
28.SataraDownload
29.SindhudurgDownload
30.SolapurDownload
31.ThaneDownload
32.WardhaDownload
33.WashimDownload
34.YevatmalDownload


अर्ज सुरु होण्याची तारीख

  • 09 ऑगस्ट 2021


Arogya Vibhag Group D Bharti 2021 Last Date

  • 22 ऑगस्ट 2021


शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

  • Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2021 शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)


Arogya Vibhag Group D Bharti 2021: वयोमर्यादा

  • वयोमर्यादा:- 18 ते 43 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत बदल असू शकतो.
  • जाहीरातीमध्ये नमूद सर्व पदांकरिता वयोमर्यादासाठी मूळ जाहिरात बघावी.


परीक्षा फी

  • अमागासवर्ग : Rs.600/-
  • मागासवर्ग व EWS : Rs.400/-


Arogya Vibhag Group D Bharti 2021 अर्ज कसा करायचा?


Apply Online

अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.

Online अर्ज करण्यासाठी Official WebsiteClick Here
 [ Official जाहिरात PDF ]Click Here
Official जाहिरात – WebsiteClick Here

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment