MPSC Exam बद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरे येथे दिलेली आहेत. MPSC आयोगाअंतर्गत येणाऱ्या सर्व Exams साठी Open category च्या विद्यार्थ्यांसाठी EWS हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. यामागील कारण म्हणजे SEBC Cancel झालेलं आहे.
या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत. जसे कि, Maharashtra State Govt. आणि Central च्या Exams साठी लागणारे EWS एकाच आहे कि वेगवेगळे आहे. त्याच अनुषंगाने इथे तुमचे doubts Clear करण्यासाठी इथे माहिती देत आहोत.
त्याचबरोबर MPSC Exam साठी तयारी करणाऱ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला कधी ना कधी प्रश्न पडलेला असेलच कि MPSC Exam Attempts किती असतील आणि MPSC Exam 2022 Age Limit-Attempt-Eligibility नेमकी काय-काय आहे?
तुमच्या प्रश्नांची उत्तरे
यात MPSC Exam Age Limit for Open, OBC, SBC, N.T, V.J, आणि EWS MPSC Exam Age Limit for OBC आणि MPSC Exam Age Limit for S.C, S.T, N.T साठी किती आहे. त्याचबरोबर MPSC Attempts for Open Category, MPSC Attempts for OBC Category, आणि MPSC Attempts for S.C, S.T, N.T Category साठी किती असेल याबद्दल सांगितले आहे.
Que. 1) EWS साठी किती attempts आहेत ?
Ans : आयोगाने EWS असा Special उल्लेख जरी केलेला नसेल तरीपण EWS हा प्रवर्ग Open, S.C आणि S.T प्रवर्ग सोडला तर EWS हा प्रवर्ग इतर मागास प्रवर्गात मोडतो त्यामुळे EWS या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 9 Attempt असतील.
इतर मागास प्रवर्गात येणारे घटक : OBC, SBC, N.T, V.J, आणि EWS हे सर्व प्रवर्ग मोडतात.
Que. 2) EWS साठी Age Limit काय आहे ?
Ans :
For Male – 43 years
For Female – 43 years
Que. 3) EWS Certificate कोणत्या year चे चालेल ?
Ans : एक वर्ष कालावधी साठी
Que. 4) MPSC Exam साठी Nationality पात्रता निकष?
Ans: उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये रहात असावा. म्हणजेच Maharashtra चे domicile असणे अनिवार्य
Que. 5) MPSC Age Limit :
Age Relaxation:
Categories | Age Relaxation (Upper) |
Other Backward Class (OBC) | 3 years |
Scheduled Caste (SC) | 5 years |
Scheduled Tribe (ST) | 5 years |
PwD | 7 years |
Que. 6) शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For MPSC Exam):
Ans: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे; तथापि, कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाऊ शकते. पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील MPSC परीक्षेस बसू शकतात.
Que. 7) MPSC Exam Attempts
Ans: सद्यस्थितीत म्हणजेच 2020 पर्यंत Attempt Limit ची मर्यादा नव्हती; परंतु (30 Dec. 2020 आयोगाकडून दिलेल्या Update नुसार) 2021 पासून पुढील सर्व MPSC च्या Exam साठी आयोगाकडून MPSC Exam साठी Attempt ची मर्यादा ठरवून दिलेली आहे.
नियम 2021 पासूनच्या परीक्षेला लागू
1) खुला (Open ) वर्ग 6 attempt
2) SC,ST वर्गास attempt ची कोणतीही मर्यादा नाही
3) उर्वरित सर्व मागासवर्ग साठी 9 Attempt
इथून पुढे UPSC पॅटर्न… MPSC साठी पण attempt count होणार…
Mpsc च्या परीक्षेसाठी 2021 पासून आता attempt ची मर्यादा असेल.
MPSC Eligibility 2021 – Number of Attempts in State Service Exam | |
---|---|
Category | No. of Attempts |
Open | 6 |
SC/ST | Unlimited |
OBC | 9 |
Que. 8) How to Apply for MPSC Exam:
Ans:MPSC Exam साठी Apply कसे करावे – सर्व सविस्तर माहिती येथे दिलेली आहे.
Que. 9) If a Maharashtra living person can apply from Goa cyber cafe to MPSC exam
Ans: Yes, You Can. If You Have Maharashtra domicile Document (Maharashtra चे domicile असणे अनिवार्य आहे.)
Que. 10) What to do if my home center seats not available for MPSC exam?
Ans: You can Select your nearest district Center While Applying For MPSC Form. Else You Will Get Your nearest district Center Automatically. When the date for filling the form starts, if you fill the form at the beginning, this time will not come.
Que. 11) Typing certificate is compalsary for Clerk post?
Ans: हो, MPSC च नाही तर कुठल्याही क्लार्क Exam साठी टायपिंग सर्टिफिकेट compulsory असतेच.
आयोगाकडून Typing certificate संदर्भात नवीन Update जाहीर केलेले आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर Click करा.
Que. 12) Only GCC Typing Certificate is Requred or MSBVEE typing certificate for MPSC Clerk post?
Ans: Central Or State Any Will Be Fine – only Typing Requirement :
Tax Asst.– Marathi – 30, Eng. – 40
Lipik – Marathi – 30, Eng. – 40
Ans: Central Or State Any Will Be Fine – only Typing Requirement :
Tax Asst.– Marathi – 30, Eng. – 40
Lipik – Marathi – 30, Eng. – 40
Que. 13) Is caste validity certificate mandatory while filling form of MPSC exam?
Ans: Yes, When You First Create Your MPSC Profile You Have To Submit, and Give All Information Like: Typing (For Clerical), Caste and Validity (S.T Categories) and Other Documents If You have. How To Create MPSC Profile
Que. 14) I’m having Diploma in Computer Science can I give MPSC exam my birth date is 31.10.1999
Ans: No, Because Diploma in Computer Science program is a 10+2 level program, And If You Want To Give MPSC Exam You Have To minimum education qualification is Graduation. If You are 3rd Year Student in graduation then you can give This Exam.
Other Useful Links:
All MPSC Question Papers Download |
MPSC Class Notes |
MPSC All Exam Syllabus |
MPSC Preparation Strategy |
MPSC Book List By Toppers |
MPSC Exam Related तुमचे काही प्रश्न असतील तर खाली Comment बॉक्स मध्ये विचारा. तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरे वरील Article मध्ये सामील केल्या जातील. ह्या नवीन उपक्रमाद्वारे इतर नवीन MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
EWS sathi kiti attempts ahe ani age limit Kay ahe.EWS Certificate kontya Year che lagate..
Thank You.
धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल, या Article मध्ये तुमचे प्रश्न आणि त्याचे उत्तर समाविष्ट केलेले आहे.
Mpsc profile tayar karnyassthi cast validity compersary aahe ka
होय, जर तुम्हाला Reservation साठी Claim करायचे असल्यास तुम्हाला ते Profile Create करतांना Add करावे लागेल.
जात वैधता प्रमाणपत्र फ्रॉम भरतानी दाखल केले नाही तर त्या उमेदवार ला त्याच्या प्रवर्गाच्या सवलती मिळणार नाही का
जात प्रमाणपत्र लावले असले तरी पण
मिळणार