Maharashtra Public Service Commission (MPSC) ने Deputy Collector, Dy SP, तहसीलदार, कर आयुक्त, उपशिक्षणाधिकारी भरती 2020 साठीची होऊ घातलेली Exam जी आत्तापर्यंत Postponed होत होती त्या Exam ची तारीख 14th March 2021 जाहीर केलेली होती त्याच तारखेला होऊ घातलेल्या Exam साठीचे MPSC Rajyaseva Hall Ticket 2021 Download करण्यासाठीची Link आयोगाने अखेर दिलेली आहे.
एमपीएससी प्रीलिम्स परीक्षेची तारीख जाहीर आधीच झालेली आहे. एमपीएससी प्रिलिम्स परीक्षा 20 मार्च २०२१ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य सेवा परिक्षा आयोगाने MPSC Exam Hall Ticket Download 2020 mahampsc.mahaonline. gov.in वर प्रसिद्ध केलेले आहे. उमेदवार एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स प्रवेश पत्र 2020 डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Download करून घ्या.
How To Download MPSC Hall Ticket
- ज्या वर्षाची Ad होती ते वर्ष Select करा.
- परीक्षेचे नाव Select करा. आता तुम्हाला परीक्षेची माहिती दिसेल जर नसेल दिसत तर तुम्ही वरील माहिती चुकवलेली आहे. त्यामुळे अगोदर ती माहिती अचूक भरा.
- Application ID च्या खालील बॉक्स ला Tick Mark (Click) करा.
- वरील Hall Ticket या Option वर Click करून तुमचे Hall Ticket Download/Print करून घ्या.
MPSC Rajyaseva Hall Ticket 2020 Download Link
Other Useful Links :