MPSC Update: आज दिनांक २९/०८/२०२४ रोजी समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक दि.3 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Contents
show