जर तुम्हाला MPSC Exam द्यायची असेल तर MPSC Exam चे नियोजन कसे करायचे MPSC study tips in marathi & Tricks/ MPSC Preparation Strategy in Marathi काय असायला हवी याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे नेमकी हीच माहिती MPSC Study Tips in Marathi या लेखात आपण पाहणार आहोत.
MPSC Preparation Strategy in Marathi | MPSC Preparation Strategy काय उपयोग ?
जर तुम्हाला MPSC ची परीक्षा द्यायची असेल तर या परीक्षेसाठी तुम्हाला काही महत्वपूर्ण बाबी माहित असायलाच पाहिजेत, ज्या तुमच्या पुढील परीक्षेतील तयारीच्या टप्यावर उपयोगी ठरेल, त्याचबरोबर परीक्षेला तोंड देण्यासाठी मार्गदर्शक आणि रोडमॅप ठरतील.
पण, या टिप्स काय आहेत ज्या तुम्ही Follow केल्या तर तुम्ही पाहिलेले स्वप्न सत्यात उतरू शकतील? हीच माहिती आम्ही तुमच्यासोबत Share करत आहोत.
MPSC Syllabus चा अभ्यास करतांना Use कसं करायचं?
MPSC Preparation Strategy in Marathi | MPSC study tips in marathi
MPSC परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी, MPSC 2021-22 Exam Syllabus बद्दल तुम्हाला योग्य कल्पना असायला हवी आधी याची खात्री करा. आपल्याला कोणत्या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. याची आठवण राहण्यासाठी आपण आपल्या अभ्यासाच्या डेस्कसमोर परीक्षेचा अभ्यासक्रम देखील चिकटवून ठेवू शकता.
1) अभ्यासक्रम | Syllabus
सुरुवातीला तुम्ही ज्या MPSC Exam साठी अभ्यास करत आहात त्या परिक्षेसाठी MPSC Syllabus Download करून घ्या. आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही विषयासाठी पुस्तकांमधून वाचन करत असता तेव्हा Syllabus मधून फक्त त्याच Point संबंधित वाचन करा, आणि त्याचबरोबर आयोगाचे मागील वर्षातील झालेले MPSC Question Papers मधील त्या Topic वरील Question बघा आणि त्यानुसार वाचन करा.
तो Topic व्यवस्थित वाचून झाल्यानंतर आयोगाचे मागील वर्षातील झालेले MPSC Question Papers Solve करण्याचं प्रयत्न करा जर Solve होत नसतील म्हणजेच त्या पुस्तकात सोडवीत असलेला प्रश्न Solve करता येण्यापुरतं Information नसेल तर आणखी दुसऱ्या एखाद्या दर्जेदार पुस्तकातून तोच Topic करा म्हणजेच इथे तेच पुस्तक घ्या ज्यातून Enough Information दिली असेल.
वरील सांगितलेल्या MPSC study tips in marathi Step Follow करतांना तो Chapter पूर्ण Complete करून घ्या आणि त्यानंतर त्याच Same Chapter वरती आयोगाचे झालेले Question Papers आणि भरपूर Practice Test Papers Solve करा. आणि ह्याच पद्धतीने सर्व विषय Complete करा, आणि हो हे सर्व करत असतांना ज्या कुठल्याही विषयांसाठी Current Affairs ची आवश्यकता आहे त्याठिकाणी सोबत बघत चला, प्रकारे तुमचा अभ्यास परिपूर्ण होण्यास मदत होईल.
२) परीक्षेचा Pattern
प्रत्येक परीक्षेत एक वेगळा पॅटर्न असतो. तथापि, तयारीच्या टप्प्यातून जाण्यापूर्वी MPSC Exam Pattern समजून घेणे आवश्यक आहे. परीक्षेचा Pattern आपल्याला अभ्यास करताना आवश्यक असलेले विषय आणि प्रत्येक विषयात गुणांची विभागणी समजून घेण्यास मदत करते.
अशा प्रकारे, ह्या काही महत्त्वपूर्ण व छोट्या-छोट्या आवश्यक बाबी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या संपूर्ण परिक्षयेच्या काळात तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देण्याचे काम करेल.
नोट : MPSC चा Time Tame दरवर्षी Change होत राहतो (UPSC चा Fix असतो. )
Time Table गृहीत धरून अभ्यासाचे नियोजन केले तर तुम्ही नक्कीच MPSC Exam Pass करू शकता.
Can I crack MPSC in first attempt?
- मी पहिल्या प्रयत्नात MPSC ची Exam Pass करू शकतो का?
नक्कीच तुम्ही MPSC Exam पहिल्या प्रयत्नात Crack करू शकता, जर तुमची कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल आणि वेळेचे योग्य नियोजन करू शकत असाल तरच, त्यासाठी तुम्हाला चांगल्या अभ्यासाची सामग्री, एक वर्षासाठी योग्य नियोजन, आणि योग्य अभ्यासक्रमावर योग्य अभ्यासाची Strategy वापरली तरच, होय… .एक वर्ष !!! एका वर्षात तुम्ही नक्कीच पोस्ट काढू शकता.
त्यासाठी तुम्हाला काही Steps Follow करावे लागणार, आणि तेदेखील दररोज न चूकता, स्वतः वर विश्वास ठेवा कि तुम्ही करू शकता कारण मी खाली या Article मध्ये काही महत्वाचे Secret Steps सांगितलेले आहे ज्या तुम्ही Follow करून Result नक्कीच पाहू शकता, जर तुमची तयारी असेल तरच या Article मध्ये खाली दिलेली MPSC Exam Preparation Strategy, Tips वाचा.
MPSC Exam Preparation Strategy, Tips
- MPSC परीक्षेची रणनीती
1) आधी Syllabus सखोल Read करा Link: All MPSC Exam Syllabus in Pdf
2) आयोगाचे मागील वर्षाचे सर्व Question Papers वाचा (रोज अभ्यास करताना एक Question Paper वाचू शकता. ) Link : All MPSC Question Papers
3) कोणत्या विषयासाठी कुठले Books वाचायचे याबद्दल या लेखात (Link : MPSC Booklist Suggested By Topers) सविस्तर सांगितलेले आहे
4) अभ्यासाची सुरुवात State Board च्या पुस्तकांपासून करा (Link : Maharashtra State Board Books Download in Pdf)
कारण पुष्कळ प्रश्न हे Direct किंवा Indirect State Board च्या पुस्तकांतुन विचारले जातात
त्यांनतर Notes काढा, Notes काढण्याची पद्धत मी या Article मध्ये (State Board ची पुस्तके कशी वाचायची /वाचण्याची पद्धत?) सांगितलेली आहे.
MPSC Rajyaseva, PSI-STI-ASO Booklist For 2022
- MPSC च्या तयारीसाठी कोणते Books Reffer करावे?
इथे जी MPSC Book List English & Marathi Provide केलेली आहे, ती Randomly न देता आत्तापर्यंत MPSC Exam Pass झालेल्या Toppers नी Refers केलेली संपूर्ण MPSC Book List जशाच्या तशी दिलेली आहे.
How many hours study for MPSC?
- MPSC Exam : किती तास अभ्यास करावा
हे तुमच्यावर Depend करते कि तुम्ही किती तास अभ्यास करायला पाहिजे
१) जर तुम्ही Job Doing Person असाल तर obvious आहे कि तुमच्याकडे वेळेची कमतरता आहे, तरी सुद्धा तुम्ही सकाळी थोडा वेळ आणि सायंकाळी थोडा वेळ अभ्यासासाठी देऊ शकता, त्याच बरोबर तुम्ही सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस देऊ शकता, त्यासाठी तुम्हाला वेळेचे नियोजन करावे लागेल.
२) आणि जे विद्यार्थी पूर्ण वेळ अभ्यास करू शकतात (Well and Good), त्यांच्याकडे वेळच वेळ आहे, पण तुम्हाला सुद्धा वेळेचे नियोजन करणे तितकेच महत्वाचे आहे.
३) किती तास अभ्यास करायचे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःच स्वतःला देऊ शकता, तुमच्याकडे स्वतः साठी जेवढा वेळ आहे त्या वेळेचे तुम्ही स्वतः नियोजन करा त्यासाठी मी खाली एक MPSC Exam Study Time Table Share केलेला आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या वेळेचे नियोजन करा, खाली दिलेल्या Time Table मधून तुम्हाला नक्कीच कल्पना येईल कि अभ्यासाचे नियोजन कसे करायला पाहिजे.
MPSC Exam Study Time Table
- MPSC Exam : अभ्यासाचे नियोजन
I Tried To Cover Some Questions
How much time should I devote for Prelims and Main exam?
How much should I study everyday?
My English is poor what should I do?
(तुम्ही तुमच्या सोईप्रमाणे वेळेचे Slot Change करू शकता किंवा त्यात बदल करू शकता. )
How much time should be given to Newspaper?
- Newspaper ला किती वेळ द्यावा?
1) रोज एक News Paper वाचा (एक मराठी आणि एक इंग्लिश, ह्या सोबतच तुम्ही एक Current Affairs Magazine वाचा)
Prelim च्या GS पेपर मध्ये चालू घडामोडी हा एक अतिशय महत्वाचा असा भाग आहे. परंतु या भागावरील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असते. तसेच या प्रश्नांचा नक्की source शोधता येत नाही. त्यामुळे कोणता तरी एक NEWS पेपर आणि चालू घडामोडीचे एक मॅगझिन वाचणे योग्य राहील.
कोणते मॅगझिन निवडायचे हे प्रत्येकाने स्वतःच्या आवडीने निवडावे. परंतु 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ news पेपर ला देणे योग्य ठरणार नाही. कारण प्रश्न कोणत्या गोष्टीवर येणार याची आपल्याला कल्पना नसते त्यामुळे बरंच वाचन हे निष्फळच जाते. त्यापेक्षा तो वेळ CSAT वर खर्च केला तर मार्कंमध्ये जास्त वाढ करता येईल.
तसेच Group Discussion ने चालू घडामोडींचा अभ्यास कमी वेळेत आणि जास्त चांगला केला जाऊ शकतो. चालू घडामोडीला जास्त वेळ देऊन इतर गोष्टींना कमी वेळ देणे हि धोक्याची घंटा ठरू शकते. चालू घडामोडी करताना कश्या पद्धतीचे प्रश्न आयोग विचारू शकतो हे जाणून घेण्यासाठी मागील प्रश्नपत्रिका पाहा फक्त अंदाज येण्यासाठी.
तसेच आपल्याला काय लक्षात राहते आणि काय नाही हे जाणून घेऊन अभ्यास करावा. कितीही करून जे लक्षात राहणार नाही असे मुद्दे Revision किंवा Discussion मधून लक्षात ठेवू शकता.
- It Will Cover For Current Affairs Section
2) सकाळी ६ ते ८ एक विषय (Reference Book), १५ ते २० मिन. थोडं Relax व्हा (चहा, नाश्ता करू शकता )
अभ्यासक्रमातील एका घटकासाठी कोणतेही एकच पुस्तक खूप वेळा वाचावे. एकाच विषयाची खूप पुस्तके वाचून फारसा फायदा होत नाही. तसेच कोणताही घटक करायचा सोडू नये. एखादा विषय अवघड जात असेल तरी तो करावाच. आणि जो विषय सोपा जातो त्यातले बहुतेक प्रश्न कसे बरोबर येतील या दृष्टीने विचार करावा.
3) सकाळी ८:३० ते १०:३० दुसरा विषय घ्या (तुम्हाला जो वाटतो तो घ्या)
4) 10:30 ते 11:15 News Paper Read करा कोणताही एक (Detail मध्ये सगळं वाचण्याची गरज नाही महत्वपूर्ण News वाचण्या करीता 45 min. पुरेसा आहे.)
5) दुपारचे जेवण आणि हलकी झोप
6) दुपारी 2:00 ते 4:00 C-SAT (विश्रांती 30 Min., दुपारचा चहा )
7) १ तास दुसरा News Paper 4:30 ते 5:30
8) 5:30 ते 6:30 तिसरा Subject (तुम्हाला जो वाटतो तो घ्या)
9) आता तुम्ही पूर्ण दिवस जो काही अभ्यास केला त्याची Revision करा ( त्याच बरोबर News Paper मधील राहिलेल्या Important News वाचू शकता), रोज रात्री आज वाचलेल्या विषयावरचे 20-30 प्रश्न अर्धा तास वेळ देऊन सोडवावेत. वाचायला कितीही वेळ कमी पडला तरी रोज अर्धा तास प्रश्न सोडवण्याची practice च तुम्हाला GS च्या पेपर मध्ये जास्त मार्क्स देऊन जातील.
जर वरील सांगितलेले Study Time Table तुम्हाला एकदम Strict आणि heavy To Implement वाटत असेल तर तुम्ही त्यात Changes करू शकता वरील Time Table तंतोतंत Follow करावेच असे मी म्हणत नाही, Time Table कसे बनवायचे या बद्दल मी एक Idea दिलेली आहे त्यात तुम्ही तुमच्या सोईप्रमाणे व गर्जे प्रमाणे बदल करू शकता.
F.A.Q
- विद्यार्थ्यांना पडलेले काही Questions
1. MPSC ची Exam कोण देऊ शकतो ?
- विद्यार्थ्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहे.
- भारताचा नागरिक असावा.
- महाराष्ट्राचे domicile certificate असावे (वयोमर्यादा, आरक्षण इत्यादींचा दावा करण्यासाठी उमेदवारांना एमपीएससी पात्रता निकषानुसार महाराष्ट्राचे domicile certificate असणे अनिवार्य आहे.).
- सांगितलेल्या criteria धारण करणारे सर्व विद्यार्थी MPSC ची Exam देऊ शकतात .
2. PSI Exam देण्यासाठी कमीत कमी किती वय वर्ष असायला पाहिजे?
19 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त खुल्या वर्गासाठी 31 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी ३४ वर्ष.
PSI-STI-ASO च्या A to Z माहिती साठी येथे Click करा. Pattern, Age , Attempt, Physical, Other Criteria etc.
3. what basic books should I study?
MPSC च्या तयारीला सुरुवात करतांना Basic Books म्हणजेच Maharashtra State Board व्यवस्थित Read करून त्याचे Notes काढणे हे खूपच महत्वाचे आहे.
MPSC Notes free Download in PDF Format | Download |
This site maker is like a god father
Thank you so much for this
Thank You So Much…Kunal
मला mpsc चा स्टडी कसा चालू करावा हे कळत नव्हतं या website मुळे पूर्ण माहिती मिळाली.Thank you so much…
Thanks For Appreciation.
MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर योग्य मार्ग मिळावा म्हणून आम्ही या Website च्या माध्यमातून हे Initiative घेतले आहे.
माहिती आवडली असल्यास Please आपल्या मित्र/मैत्रिणींपर्यंत Share करा.
Very helpful , beneficial, Good source for beginners .Thank You .
Thank you jai Hind
thank u very very much… this website has helped me alot..once again thank u..
Thank you so much khupach chhan information aahe hi