MPSC PSI Prelim and Mains Book List pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC PSI Prelim and Mains Book List

या Article मध्ये तुम्हाला MPSC PSI Prelim and Mains Book List by Toppers [Prelim and Mains] बद्दल माहिती दिलेली आहे.

MPSC PSI Syllabus In English & Marathi नुसार तयारी करायची झाली तर नक्की कोण-कोणती MPSC PSI Exam च्या तयारी साठी Books लागतील जेणेकरून Syllabus मध्ये दिलेले सर्व Topics सुद्धा Cover होतील.

हाच मुद्दा लक्षात ठेवून आम्ही तुमच्या साठी हि सर्व MPSC PSI Prelim and Mains Book List जी MPSC Toppers नि सुचवलेली आहे, जी येथे PDF स्वरूपात Download करण्यासाठी Available करून देत आहोत जेणेकरून तुम्हाला वारंवार इतरत्र शोधण्याची आवश्यकता पडणार नाही.

MPSC PSI Prelim Book List

Note : खाली Mention केलेली MPSC PSI Prelim and Mains Book List by Toppers विकत घेण्याआधी Syllabus Check करूनच विकत घ्या.

इतिहास-

  • शालेय पुस्तके- 5वी, 8वी,11वी. —> State Board Books Download
  • आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोव्हर आणि बेल्हेकर
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास-अनिल कठारे
  • समाजसुधारक- भिडे पाटील by के. सागर
  • YCMOU Book : HIS 220 SYBA (Its IMP)

भूगोल-

राज्यशास्त्र-

अर्थशास्त्र-

विज्ञान-

गणित व बुद्धिमापन-

  • मॅजिक ऑफ मॅथेमॅथिक्स- नितीन महाले
  • बुद्धिमत्ता चाचणी – जी. किरण
  • Verbal-Non verbal- RS Agrawal

चालू घडामोडी-

  • पेपर-लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
  • मासिके- लोकराज्य , योजना +  स्टडी सर्कल / युनिक / पृथ्वी (any one)

थोडक्यात उजळणीसाठी ठोकळा / गाईड

  • गाईड-बी पब्लिकेशन किंवा एकनाथ पाटील (any one)

MPSC PSI Mains Book List

मराठी-

  • मराठी व्याकरण-मो. रा. वाळिंबे
  • मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे
  • अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
  • Y.C.M विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके

इंग्रजी-

  • इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  • Wren and Martin English Grammar
  • अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन

आधुनिक भारताचा इतिहास-

  • आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर( निवडक प्रकरणे)
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे गाठाळ
  • मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  • नकाशा वाचन- ए. बी. सवदी (महाराष्ट्रासाठी) आणि निराली प्रकाशन (भारतासाठी)

भारताची राज्यघटना आणि प्रशासन-

  • रंजन कोळंबे (निवडक प्रकरणे) Syllabus नुसार
  • आपली राज्यघटना- सुभाष कश्यप (निवडक प्रकरणे)

Computer Knowledge-

  • MS-CIT बुक
  • संगणक व माहिती तंत्रज्ञान – स्टडी सर्कल

मानवाधिकार-

  • NBT प्रकाशन
  • YCMOU मानवी हक्क पुस्तके

बुद्धिमत्ता-

  • बुद्धिमत्ता – जी किरण
  • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी

विविध कायदे-

  • माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
  • मुंबई पोलिस अधिनियम-प. रा. चांदे
  • फौजदारी प्रक्रिया संहता-जळगाव बॉ/ मुकुंद प्रकाशन
  • भारतीय दंड संहिता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
  • भारतीय पुरावा कायदा- जळगाव बॉ/ मुकुंद प्रकाशन
  • इंटरनेट वरून कायद्यांची माहिती घ्यावी
  • PSI सर्व कायदे PDF Download
  • तसेच mpscstudy.in या website ची मदत घ्या.

MPSC PSI Prelim and Mains Book List pdf

Click Here to Download : PDF Link


जर तुम्हाला आमचा हा छोटासा उपक्रम आवडला असेल, तर खाली Share Button वरून आवडलेला Article किंवा माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की Share करा.

Leave a Comment