MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या परिक्षांमधील प्रश्नांवर हरकत घेण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा. उदा. जर तुम्हाला MPSC Rajyaseva Prelims Exam च्या Papers च्या कुठल्याही प्रश्नावर किंवा आयोगाने दिलेल्या Answer Key बद्दल काही शंका असेल जर तुम्हाला वाटत असेल कि Authentic Source नुसार आयोगाचे उत्तर चुकीचे आहे.
Check: Download MPSC Rajyaseva Question Papers and Answer Key
तर खाली दाखविण्यात आलेल्या Images अनुसार तुम्ही देखील Online Objection दाखल करू शकता. त्यासाठी कोणत्या संकेतस्थळावर जायचं आणि कशा पद्धतीने हरकत नोंदवायची आहे त्या संबंधीचा नमुना खाली दिलेला आहे.
MPSC Rajyaseva First Ans. Key हरकत कशी नोंदवायची
- Step: 1st – Go To This Site : https://mpsconline.gov.in/candidate
- Step: 2nd – Click On Que. Paper Objection For Advt. No…
- 3rd Step – Candidate Login Page Enter Your Mob. No. & Click On Get OTP & Submit OTP Then Click On Login Button
- Step : 4th – Select Advt. No.
- Step : 5th Fill All Required Information
अशा पद्धतीने तुम्ही MPSC Rajyaseva प्रथम उत्तर तलिका बाबत तुमची हरकत नोंदवू शकता. हि माहिती आवडल्यास आपल्या इतर MPSC Exam चा अभ्यास करणाऱ्या मित्र मैत्रिणींपर्यंत हि माहिती खाली असलेल्या Share Button चा Use करून नक्की Share करा आणि सर्वांना Aware करा.
आज दिनांक २७/०१/२०२२ रोजी आयोगाने MPSC Rajyaseva Answer key 2022 जाहीर केलेली आहे. त्यासंदर्भात आयोगाने Official संकेतस्थळावर प्रथम उत्तर तलिका हरकती बाबत Notification जाहीर केलेले आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या या Notification नुसार तुम्हाला जर प्रथम उत्तर तलिका बाबत काही Objection (हरकती) असतील हरकती केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करायच्या आहेत. याबद्दल सविस्तर माहिती खाली पाहू शकता. (Answer Key मधील काही उत्तरे चुकीची आढळल्यास आक्षेप नोंदवण्याबाबत)
MPSC Rajyaseva प्रथम उत्तर तलिका हरकती बाबत Notification
MPSC Rajyaseva Question Paper and Ans. Key 2022 (Prelims)
MPSC Rajyaseva Paper 2 – (CSAT) and Ans. Key 2022
आज दिनांक २७/०१/२०२२ रोजी आयोगाने MPSC Rajyaseva Answer Key २०२२ जाहीर केलेली आहे.