MPSC Steno-Typist Bharti 2022 | MPSC “लघुलेखक” पदांची जाहिरात प्रसिद्ध

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Steno-Typist Bharti 2022 : महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील टंकलेखक/लघुटंकलेखक गटसंवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
  • उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
  • लघु टंकलेखक गट क (मराठी)
  • लघु टंकलेखक गट क (इंग्रजी)

MPSC Steno-Typist Bharti 2022

उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 32 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 39/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 30 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 40/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 45 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 42/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 55 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 41/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्गातील एकूण 52 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 43/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्गातील एकूण 39 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 44/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Steno-Typist Bharti 2022 : Qualification

  • शैक्षणिक पात्रता: माध्यमिक शाळा उत्तीर्ण व लघुलेखन मराठी / इंग्रजी. [मूळ जाहिरात पाहावी.]
  • वयाची अट: 01/08/2022 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
  • परीक्षा फी : अमागास : Rs.394/- , मागास/आ.दु.घ /अनाथ  : Rs.294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22/04/2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12/05/2022

MPSC Steno-Typist Syllabus & Exam Pattern

Leave a Comment