08 Oct. 2022 रोजी झालेल्या MPSC Combine Group B Prelims Exam मध्ये STI या पदासाठी एकूण 77 जागा होत्या आणि आता एकूण 93 जागा झाल्या आहेत अशी जागा वाढीबाबत माहिती RTI च्या माध्यमातून मिळालेली आहे.
या माहिती नुसार STI 2022 Exam साठी फक्त वाढीव 16 जागाच आहेत या दाखल केलेल्या RTI ची Photo Copy ची प्रत खाली दिलेली आहे. RTI मधून प्राप्त झालेल्या माहिती नुसार MPSC STI 2022 Exam मध्ये असलेल्या जागा 77 + 16 = 93 जागा असतील.
MPSC STI RTI Copy

Check: MPSC STI Cut Off