MPSC Syllabus 2022 in Marathi and English pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या Article मध्ये MPSC Syllabus 2022 in Marathi and English pdf download करण्यासाठी Link Available करून दिलेली आहे. जेव्हा तुम्ही MPSC च्या कुठल्याही Exam ची तयारी सुरु करता तेव्हा सर्वात महत्वाची आणि पहिली पायरी म्हणजे MPSC Syllabus.

MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF असो किंवा MPSC च्या परीक्षेसाठी इतर MPSC Syllabus असो हे सर्व MPSC Syllabus का आणि किती महत्वाचं आहे याबद्दल MPSC Preparation Strategy या Article मध्ये या आधीच सविस्तर सांगितले आहे.

MPSC परीक्षेची तुमची पहिली पायरी व्यवस्थित मजबूत करायची असेल तर तुम्हाला MPSC Syllabus चा एक एक Point माहीतच असायला हवे, त्यासाठीच आम्ही MPSC Syllabus 2022 in Marathi pdf मध्ये Provide केलेलं आहे.

MPSC Rajyaseva Syllabus 2022 in English and Marathi pdf

  • MPSC Rajyaseva Preliminary Exam Syllabus in Marathi pdf | MPSC Rajyaseva Syllabus 2022 in Marathi and English pdf

SyllabusNew (Updated)Old
MPSC Rajyaseva Syllabus (Marathi)DownloadDownload
MPSC Rajyaseva Syllabus (English)DownloadDownload

See Also :

MPSC Rajyaseva Mains Syllabus 2022

MPSC Rajyaseva Syllabus (मराठी)Download (Updated)
MPSC Rajyaseva Syllabus (English)Download (Updated)


MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF

MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF या शीर्षकाखाली तुम्हाला MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF दिलेले आहे. खाली तुम्हाला MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF Combine साठी एकत्र आणि प्रत्येक Post नुसार वेगवेगळे (स्वतंत्र) MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF Download करण्यासाठी दिलेले आहे.

  • MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF
MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF | MPSC Subordinate Services Syllabus [ALL]Download
MPSC Subordinate Services Syllabus [ASO Syllabus]Download
MPSC Subordinate Services Syllabus [STI Syllabus]Download
MPSC Subordinate Services Syllabus [PSI Syllabus]Download


MPSC Combine Group C Syllabus 2022

MPSC Class C Services Syllabus [ESI-TA-CT]Download
MPSC Excise Sub-Inspector Exam Syllabus [ESI]Download
MPSC Tax Assistant Exam Syllabus [TA]Download
MPSC Clerk Typist Exam Syllabus [CT]Download


MPSC Engineering Services Syllabus

MPSC Engineering Services Syllabus [ALL]Download
MPSC Civil Engineering Services SyllabusDownload
MPSC Electrical Engineering Services SyllabusDownload
MPSC Mechanical Engineering Services SyllabusDownload


MPSC Agriculture Officer Syllabus PDF

MPSC Agriculture Service SyllabusDownload


MPSC Forest Service Exam Syllabus

MPSC Forest Services SyllabusDownload


MPSC Assistant Motor Vehicle Inspector Syllabus

MPSC AMVI SyllabusDownload


MPSC Technical Assistant Syllabus

MPSC Technical Assistant SyllabusDownload


MPSC Judicial Services Syllabus

MPSC Judicial Services Syllabus [JMFC]Download


Imp. Note : MPSC Mains Revised Syllabus संदर्भात आयोगाची घोषणा

आपण या Article मध्ये आयोगाच्या सुधारित MPSC Syllabus 2022 in Marathi and English PDF Download विषयी Detail मध्ये पाहणार आहोत जो कि नुकताच जाहीर झालेला आहे. राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरीता सहा विषयापैकी सामान्य अध्ययन १, सामान्य अध्ययन २, सामान्य अध्ययन ३ व सामान्य अध्ययन ४ यामधील विषयांचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला आहे, या बद्दल मी खाली Detail मध्ये Explain केलेले आहे.

सदर अभ्यासक्रम इंग्रजी व मराठी भाषेमध्ये  याच Page वर खाली Update करण्यात येत आहे. सदर MPSC Syllabus 2022 pdf हा सदरची घोषणा प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून पुढील होणाऱ्या परीक्षेपासून लागू राहील. या Article मध्ये आपल्याला MPSC च्या अंतर्गत येणाऱ्या सर्व Exams चे Syllabus PDF Format मध्ये मिळेल.

MPSC Syllabus Download करून झाल्यावर दोन गोष्टी सोबत बघत चला एक म्हणजे त्या त्या Exam चा Pattern (If You Are New) आणि Previous Year Question Papers हे सर्व According to Question Papers Analysis करा मी guarantee देऊन सांगतो कि, तुम्ही हि Study Strategy Follow केली कि तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल.

मी Already MPSC Prelims Previous Year Question Papers Analysis केलेले आहे. Link: MPSC Rajyaseva Exam Question Paper (Pre.+Mains)

आणि हया सर्व MPSC Study Materials साठी तुम्हाला कुठे फिरण्याची गरज नाही हे सर्व Study Materials आपल्याला इथेच Free off cost Available होणार फक्त तुम्हाला ते आपल्या Website वर Category या section मध्ये Search करावे लागेल..

आणि हो तुम्हाला या Website वर जो भाग आवडला तो Please तुमच्या Social Media Platform वर Share करत चला आणि Comment Section मध्ये Comment करा जेणे करून मला माहित होईल कि ह्यात काही Changes ची आणखीन आवश्यकता आहे कि काय..thank You…

तर, हे सर्व MPSC Competitive Exams च्या PDF स्वरूपात MPSC Syllabus आहे. वरील यादीमध्ये तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेचा सर्व सिल्याबस मिळेल. आपणास MPSC Prelim सिल्याबस आणि MPSC च्या Mains परीक्षेचा सिल्याबस एकाच PDF मध्ये मिळेल.


Syllabus मध्ये कुठले Changes झाले आहेत? नवीन Add झालेले Points?


आयोगाने कुठल्या Topics मधे बदल केलेला आहे या बद्दल इथे आपण Detail मध्ये पाहुयात.

इथे काही मुद्दे लक्षात घेण्यासारखी आहेत ते म्हणजे पहिला मुद्दा MPSC Pattern मध्ये कुठलाही बदल झालेला नाही, आधी ज्या पद्धतीचा Exam Pattern होता तो तसाच राहणार आहे.

दुसरा मुद्दा प्रश्न विचारण्याचा आयोगाचा जे आधीच स्वरूप होत त्यात देखील कसलाही बदल झालेला नाही, म्हणजेच आधीच्याच पद्धतीने MCQ Type चे Questions असणार.

तिसरा मुद्दा म्हणजे MPSC Mains Exam मधील सुरुवातीचे दोन पेपर्स मराठी आणि इंग्लिश त्यांच्या सिल्याबस किव्हा Pattern मध्ये कसलाही बदल झालेला नाही म्हणजेच ज्या पद्धतीने आधी पेपर-१ Descriptive Type आणि पेपर-२ Objective Type होत त्याच पद्धतीने असेल.

फक्त बदल म्हणजे सामान्य अध्ययन-1, सामान्य अध्ययन-2, सामान्य अध्ययन-3, सामान्य अध्ययन-4, आणि सामान्य अध्ययन-5 च्या अभ्यासक्रमात काही नवीन मुद्दे Add केले आहेत फक्त एवढंच काय ते बदल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी Panic होण्याची गरज नाही, अभ्यास करत राहा.

मराठी आणि इंग्लिश मध्ये कसलाही बदल केलेले नाही परंतु सामान्य अध्ययन पेपर-1, सामान्य अध्ययन पेपर-2, सामान्य अध्ययन पेपर-3, सामान्य अध्ययन पेपर-4 यांच्या मध्ये आयोगाने Minor Changes केलेले आहेत त्यामुळे नवीन Topics वर प्रश्न विचारण्याचे Chances जास्त आहेत.

नवीन Add केलेल्या Topics वर आयोग १००% प्रश्न विचारणारच त्यात कसलीही शंका नाही.तर आपण One By One पाहुयात कि आयोगाने नक्की कोणते Minor Changes केले आहेत. मी आशा करतो कि, तुम्ही Old Syllabus ची Xerox जवळ ठेवली असेल, New Syllabus ला Compaire केल्या नंतर तुम्हाला अंदाज येईल कि ते कोणते Minor Changes आहेत. आता जे Changes झाले आहेत ते आता आपण पाहुयात.

राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर -१

इतिहास आणि भूगोल: याला एकूण Marks १५० आहेत व कालावधी २ Hrs.नवीन सिल्लबूस मध्ये Add झालेला Point No. 1.4 वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था

दुसरा Add झालेला Sub Topic 1.12 यात आणखीन थोडेसे समाज सुधारक ऍड केलेले आहेत.

भूगोल मध्ये Add झालेले Topics

Sub Topics 2.7 भूगोल आणि अवकाश , अंतराळ तंत्रज्ञान या Topic मध्ये ISRO हा नवा Sub Topic Add केलेला आहे. त्याच्या लगेच नंतर Remote Sensing या टॉपिक मध्ये काही उपघटक Add केलेले आहेत.

सामान्य अध्ययन पेपर-२

भारतीय संविधान व भारतीय राजकारण १५० गुण २ तास

Topic No. 2 भारतीय संघराज्य व्यवस्था

कलाम ३७० रद्द , कलाम ३७१, Asymetrical संघराज्य व्यवस्था हे Sub Topics तुम्हाला व्यवस्थित करावे लागणार आहेत.

Topic No. 3 भारतीय प्रशासनाचा उगम

ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ हे देखील Sub Topics आपल्याला व्यवस्थित करायचे आहे.

Topic No. 12 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ हा Topic एकदम नव्याने Add झालेला आहे.

सामान्य अध्ययन पेपर-३

H.R and HRD

ह्यातील जे Minor Changes झाले आहेत ते तेवढे सांगण्यासारखे नाहीत तुम्ही स्वतः पाहून घेऊ शकता त्यामुळे आपण पुढे जाऊयात.

सामान्य अध्ययन पेपर-४

Economics Ans Science And Technology

नवीन Add झालेला घटक हा विज्ञानाचा आहे

Topic No. 3.2 संगणक व माहिती तंत्रज्ञान यांच्यात थोडे Sub Topics Add केलेले आहेत.

Topic No. 3.4 जैवतंत्रज्ञान हा Topic आपल्याला अगदी Detail मध्ये अभ्यासावा लागणार आहे.

एक महत्वाचं सांगतो नवीन पुस्तके घेण्याची अजिबात गरज नाही कारण जर तुम्ही आयोगाचे Mains चे Previous Year Question Papers बघितले तर तुम्हाला लक्षात येणार कि जे Topics आता Add झालेत त्यावर आयोग आधी देखील Questions विचारात होता परंतु ते Topics आधी जुन्या Syllabus मध्ये Mention केलेले नव्हते.

परंतु आता ते Add झालेले आहेत म्हणजेच या सर्व Topics वर आधी पासूनच Study Materials Available असणारच त्यामुळे नवीन पुस्तके घेण्याची अजिबात गरज नाही.

अश्या प्रकारे आपण New आणि old Syllabus विषयीचे ठळक नवीन Add झालेले जवळ जवळ सर्व मुद्दे पाहिलेत मला आशा आहे कि तुम्हाला याचा अभ्यासात नक्कीच फायदा होईल.

जर तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर नक्की Comment करून सांगा धन्यवाद ……


FAQ

1. Is MPSC syllabus changes every year?

No, Not Every Year – Recently आयोगाने Rajyaseva Mains Syllabus च्या Topics मध्ये थोडा बदल केलेला आहे.
आयोगाने कुठल्या Topics मधे बदल केलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती याच Article च्या शेवट सविस्तर माहिती दिलेली आहे.
परंतु जेव्हा कधी पुढे बदल केला जाईल तेव्हा तुम्हाला या Website वर लगेच माहिती दिली जाईल.

2. How To Download MPSC Mains Revised Syllabus?

याच Article मध्ये MPSC Rajyaseva Syllabus (Marathi) / (English (Pre. + Mains) Updated या नावाची लिंक दिलेली आहे.
तेथून तुम्ही MPSC Syllabus 2022 in Marathi and English PDF Download करू शकता.

3. Where Will I Find MPSC Mains Revised Syllabus Analysis?

याच Article च्या शेवट MPSC Mains Revised Syllabus Analysis बदल सविस्तर माहिती दिलेली आहे.

5 thoughts on “MPSC Syllabus 2022 in Marathi and English pdf”

  1. धन्यवाद सर आपण अगदी सोप्या पद्धतीत सगळं समजावून सांगितले आणि माहिती दिल्याबद्दल आपले आभार.

    Reply

Leave a Comment