MPSC Technical Combine Exam 2021 – Advertisement : नमस्कार मित्रांनो तुम्ही ज्या जाहिरातीची खूप आतुरतेने वाट बघत होतात, ती म्हणजे MPSC Technical Exam Advertisement 2021 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा.
MPSC Technical Combine Exam 2021 – Advertisement मुळे आयोगाकडून एक Step समोर पडलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC Full Form म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगा अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित केली जाते आणि आज दिनांक 18/02/2022 रोजी आलेल्या जाहिरातीत आणिक्रमे महसूल व वनविभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, जल संपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मृदा व जल संधारण विभाग. इत्यादी विभागांतर्गत विविध पदांसाठी हि भरती राबवली जाणार आहे.
MPSC Technical Combine Exam 2021 – Advertisement
MPSC Technical Exam एकूण जागा
Maharashtra Gazetted Technical Services Combine Preliminary Examination 2021 – Advertisement
विभाग | जागा |
---|---|
महसूल व वनविभाग | 77 |
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग | 203 |
जल संपदा विभाग | 249 |
सार्वजनिक बांधकाम विभाग | 48 |
मृदा व जल संधारण विभाग | 11 |
Total | 588 |
वयोमर्यादा
- 18 ते 43 वर्ष पदानुसार वेगवेगळे कृपया मूळ जाहिरात बघावी
शैक्षणिक पात्रता
- येथे एकच पद नाही त्यामुळे पदानुसार वेगवेगळे कृपया मूळ जाहिरात बघावी
परीक्षा शुल्क
- मागास प्रवर्ग – 294
- अमागास प्रवर्ग – 394
महत्वाच्या तारखा
- Online Form सुरुवात 21 फेब्रुवारी 2022
- शेवटची तारीख 14 मार्च 2022
- Prelim Exam Date : शनिवार 30 एप्रिल 2022
अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी
Index | Visit |
[संपूर्ण Official जाहिरात PDF] | Download |
Official – Website अर्ज करा [Online Form सुरुवात 21 फेब्रुवारी 2022] | Click Here |
इतर जाहिरात (Recruitment) बघा | Click Here |
या Website वरील सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळविण्याकरिता आपल्या Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट लगेच मिळवा :- जॉईन व्हा