आयोगाने लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या तीन संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित Typing Skill Test Officially लागू केलेली आहे.
MPSC च्या या निर्णयाचा फटका त्या लोकांना बसेल जे Duplicate Typing Certificate किंवा वेळेवर बोगस Typing Certificate विकत घेऊन Submit करायचे. MPSC चा हा निर्णय खरंच प्रशंसनीय आहे. आयोगाचे यासंदर्भात असे म्हणणे आहे कि, घेतलेला हा निर्णय म्हणजेच प्रक्रिया आणखीन पारदर्शक करण्यासाठी घेतलेला हा एक पाऊल आहे.
MPSC Combine Group ‘C’ च्या Exam साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाकडून महत्वाची Update आलेली आहे. ती म्हणजे Typing विषयी MPSC ने Typing Certificate आवश्यक असलेल्या परीक्षांसाठी Typing Skill Test लागू केलेली आहे. Typing Skill Test Combine Group ‘C’ परिक्षेअंतर्गत येणाऱ्या Tax Assistant, Clerk-Typist मराठी आणि इंग्रजी या पदांसाठी लागू असेल.
MPSC Typing Skill Test बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Typing Skill Test म्हणजे ज्या पद्धतीने केंद्रीय पातळीवरील बऱ्याचश्या Exam साठी परीक्षा घेणारे बोर्ड Typing Test स्वतः Conduct करतो त्याच पद्धतीने आता MPSC स्वतः Typing ची Test घेईल यालाच Typing Skill Test म्हटले जाते. हि Typing Skill Test विद्यार्थ्याने Mains Exam Pass केल्यानंतरच द्यावी लागेल.
आता तुमच्याकडे टायपिंग Certificate जरी असेल तरी तुम्हाला MPSC ची Typing Skill Test द्यावीच लागेल. याला दुसरा पर्याय नाही त्यामुळे प्रामाणिकपणे Typing चे Class करून Certificate मिळवा त्यामुळे तुम्ही Typing Skill Test Pass easily करू शकणार.
१) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या तीन संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) घेण्यात येईल.
२) MPSC Typing Skill Test ही केवळ अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल.
३) लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावयाच्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरविण्यात येतील.
४) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखन (इंग्रजी) व कर सहायक संवर्गाकरीता स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येतील. कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल.
१. टंकलेखन कौशल्य चाचणी करीता उपस्थित उमेदवारांना संगणक/किबोर्ड/इत्यादी हाताळताना सुलभता व्हावी, याकरीता उमेदवारांना प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्यापूर्वी १० मिनिटांची सराव चाचणी देता येईल. त्यानंतर ३ मिनिटांचा विश्रांती काळ राहील व तदनंतर १० मिनिटांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येईल.
२. टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उमेदवारांना संबंधित भाषेतील परिच्छेद तसेच सदर परिच्छेदातील कळ अवनमन संख्या उपलब्ध करुन देण्यात येईल.
५. लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) व कर सहायक संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार प्रस्तुत पदांकरीता टंकलेखन प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
६. MPSC Typing Skill Test सन २०२१ मध्ये यापुढे प्रसिध्द होणा-या जाहिरातीपासून लागू राहील.
FAQ
Que. 1. मराठी 30 wpm Typing certificate mandatory आहे का?
Ans. होय.
Que. 2. सर माझ्याकडे मराठी 30, व इंग्लिश 30 certificate आहे हा combine 'C' चा फॉर्म मी भरू शकतो का?
Ans. होय, मराठी साठी तुम्ही पात्र आहात. पण, इंग्लिश साठी 40wpm लागेल.
Que. 3 Sir, mazi typing machine var zaleli aahe mala form bharata yeil ka…
Ans. होय.
Que. 4. Handicap typing certificate nasel tar form bharu shakto ka?
Ans. हो भरू शकतो. दिव्यांगांसाठी Test अनिवार्य नसेल. पण, २ वर्षात Typing Test Pass करावे लागेल.
Que. 5. Skill test मध्ये english आणि मराठी दोन्ही typing असतील का?
Ans. MPSC Tax Asst. ला दोन्ही typing Skill test द्यावे लागेल. पण, clerk ला ज्यासाठी पात्र आहात फक्त तेच.
Sir mazi typing siddhraj computer institute madhun jhali tar mi exam devu shakto
तुम्ही दिलेली माहिती अपुरी आहे. कृपया Detail माहिती द्या.
सर माझ्या कडे MCITER Computer Typing Certificate आहे तर काही Problem नाही ना येणार
Hi
M also having same certificate that is MCITER can you please rply me is it valid for mpsc group c Or not
GCC -TBC Certificate चालेल
Sir mazakde english 30 che certificate ahe 40 maza chalu ahe tr form bhrta yeil ka mains cha
हो.
Sir Mazi typing machine var zali aahe.mi tax assistant mains la qualified aahe.mazi skill test machine var hoil ki computer var?
संगणक (Computer) प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) घेण्यात येईल.
Sir mazi exam typewriter vr zali aahe pn mpsc exam computer vr ghetli tr kahi problem nahi na hobar
नाही.. certificate चा Problem Solve होईल.. But Computer Based Keyboard वर देखील Practice करावे लागेल
typing sathi font konta use krte mpsc
sir mazi typing exam zaliye pn certificate mde fail ahe pn maza speed khup changlay mg chalel ka
नाही
Sir mpsc group c result kadhi lagel
Typing certificate kevha upload karav lagt
Mains चा Form भरतांना
Typing skill test kevha hoyil
Mains Exam Pass केल्यानंतरच द्यावी लागेल.
Sir maz Marathi typing (30WPM) zal aahe pn te Central ch Certificate aahe…
Te MPSC la valied aahe na
hello sir
sir maze marathi 30 wpm ani english 30 wpm typing certificate ahe pn english 40 wpm typing atta pratice chalu ahe tr mla mains la form bhrta yeil ka tax assistant sati.
Definitely
Hello sir majhyakde MCITER ch certificate ahe english 40 ani मराठी 30,mjha group c cha score safe ahe mains la qualify hoty, bt MCITER ch certificate chalel ka…. Please rply
GCC -TBC Certificate चालेल
Sir group c combine preliminary exam cha form bhartani typing certificate upload karavi lagte kai
Typing Certificate Mains Form भरतांना लागेल.
Sir me ata class lavla ahe tyachi exam July madhe hoil tr result chi soft copy upload Keli tr chalel Karan certificate yayla 1month lagto
Exam सप्टेंबर 9 ला आहे. आणि Typing Certificate Mains Form भरतांना लागेल.
मी प्रकल्पग्रस्त आहे टायपिंग नसेल तर चालेल का
नाही चालणार.
सर, जर एखादया उमेदवाराने typing परीक्षा दिलेली असेल परंतु mains परीक्षा form भरताना certificate उपलब्ध नसेल तर फॉर्म कसा भरावा?
Typing Certificate Mains Form भरतांना लागेल.
sir marathi 30 and english 40 wpm certificate ahe pn english 30 certificate nahi challe ka
Please जाहिरात बघा
Sir mazya kade English 30-40 typing certificate ahet
Pn Marathi certificate nahi tr me appear ahe ka ?
Please जाहिरात बघा
Aicpe cha comupter base 30 marathi speed ahe tar form bharata yeil ka