महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | MUCBF Bharti 2024

महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांमध्ये नवीन संधी! MUCBF Bharti 2024 अंतर्गत महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स् फेडरेशन लिमिटेडने विविध जिल्ह्यांमध्ये नवीन पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

MUCBF Bharti 2024

भरती विभाग :महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स
पदाचे नाव :कनिष्ठ लिपिक
नौकरी चे स्वरूप ;पर्मनंट नोकरी
शैक्षणिक पात्रता :पदवी उत्तीर्ण, MS-CIT
परीक्षा शुल्क :रु. १,१८०/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) 
मासिक वेतन : रु. 20,760/-
नोकरी ठिकाण : जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, & धुळे

Important Dates:

Online Application Start Date24/08/2024
Last Date of Apply Online07/09/2024
Exam Date22/09/2024

MUCBF Advertisement 2024

  • Important Links For MUCBF Bharti 2024
PDF जाहिरातयेथे बघा
ऑनलाईन अर्ज करायेथे बघा
अधिकृत वेबसाईटयेथे बघा




Leave a Comment