Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 245 गट-क पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरतीत विविध विभागांमधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत), नर्स (GNM), वृक्ष अधिकारी, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रता म्हणून पदवीधर आणि संबंधित तांत्रिक शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
Official PDF जाहिरात
अधिकृत जाहिरात (pdf) | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
त्याकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, वय व इतर अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया स्थगित करणे किंवा रदद करणे/ अंशतः बदल करणे तसेच भरती प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण अधिकार मा. महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही व कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.