Navodaya Vidyalaya Samiti Job Update News : 2022
नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवोदय विद्यालय समितीमध्ये खूप मोठी जाहिरात आलेली आहे आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत त्याबद्दल आपण आज या लेखामध्ये माहिती पाहू.
नवोदय विद्यालय समिती मध्ये सरळसेवा भरती निघालेली आहे १९२५ जागांसाठी ज्यामध्ये काही पोस्ट या प्रादेशिक कार्यालयात आहेत आणि काही पोस्ट या प्रत्येक जवाहर नवोदय विद्यालय यामध्ये आहेत.
असिस्टंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर(ऍडमिनिस्ट्रेशन), असिस्टंट सेकशन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, जुनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर, जुनिअर इंजिनिअर (सिविल), स्टेनोग्राफर, कॉम्पुटर ऑपरेटर, जुनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट आणि मल्टिटास्किंग स्टाफ | प्रादेशिक कार्यालय/ हेड ऑफिस |
फिमेल स्टाफ नर्स, केटरिंग असिस्टंट, जुनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट, इलेकट्रिशिअन कम प्लंबर, लॅब अटेंडेंट,मेस हेल्पर | जवाहर नवोदय विद्यालय |
Contents
show
आता आपण navodaya vidyalaya samiti recruitment 2022 पदाचे नाव आणि इतर तपशील पाहू.
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
असिस्टंट कमिशनर ( ग्रुप A) | ०५ | मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी | ५ वर्षे |
असिस्टंट कमिशनर (ऍड)(A) | ०२ | पदवीधर | ८ वर्षे |
स्टाफ नर्स(महिला) (ग्रुप B) | ८२ | १२ वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.sc नर्सिंग | ०२ वर्षे |
असिस्टंट सेकशन ऑफिसर (ग्रुप c) | १० | पदवीधर आणि काम्पुटर चे ज्ञान आवश्यक | – |
ऑडिट असिस्टंट ( ग्रुप c) | ११ | वाणिज्य पदवी | – |
जुनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (ग्रुप B) | ०४ | इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी तसेच हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स | २ वर्षे |
जुनिअर इंजिनिअर (सिविल) (ग्रुप c) | ०१ | सिव्हिल इंजिनीरिंग पदवी किंवा डिप्लोमा | ३ वर्षे |
स्टेनोग्राफर (ग्रुप c) | २२ | १२ वी उत्तीर्ण, शॉर्ट हॅन्ड ८० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा शॉर्ट हॅन्ड ६० श.प्र.मि व हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. | – |
कॉम्पुटर ऑपरेटर (ग्रुप c) | ०४ | पदवीधर तसेच एक वर्षाच्या कॉम्पुटर डिप्लोमासह वर्ड प्रोसेसिंग आणि डेटा इंटरीमधील कौशल्य | – |
जुनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट (ग्रुप c) | ६३० | १२ वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मिकिंवा हिंदी टायपिंग २५ श.प्र.मि किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरिअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंट सह १२ उत्तीर्ण. | – |
मल्टिटास्किंग स्टाफ (ग्रुप c) | २३ | १० वी उत्तीर्ण | – |
केटरिंग असिस्टंट (ग्रुप c) | ८७ | १० वी उत्तीर्ण तसेच २ वर्षांचा केटरिंग डिप्लोमा किंवा १२ वि उत्तीर्ण तसेच केटरिंग डिप्लोमा | ३ वर्षे |
इलेकट्रिशिअन कम प्लंबर (ग्रुप c) | २७३ | १० वि उत्तीर्ण तसेच इलेकट्रिशिअन\ वायरमन\प्लम्बर या ट्रेड मधील ITI उत्तीर्ण | २ वर्षे |
लॅब अटेंडेंट (ग्रुप c) | १४२ | १० वि उत्तीर्ण तसेच लॅब टेकनिशिअन डिप्लोमा \ प्रमाणपत्र किंवा १२ वि ( विज्ञान) उत्तीर्ण | – |
मेस हेल्पर (ग्रुप c) | ६२९ | १० वी उत्तीर्ण | १० वर्षे |
वयोमर्यादा
- वयोमर्यादा पदानुसार (18-45 Years) वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात बघावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० फेब्रुवारी २०२२.
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
Exam Fee
- फी : SC/ ST/ PH : फी नाही.
पद क्र | जनरल / ओबीसी |
१ आणि २ | १५००/- |
३ | १२००/- |
४ ते १० आणि १२ | १०००/- |
१३,१४,११ | ७५० |
Apply Online
अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
Online अर्ज करण्यासाठी Official Website | Click Here |
[ Official जाहिरात PDF ] | Click Here |
Important Exam Dates
- परीक्षा दिनांक : ०९ ते ११ मार्च २०२२
- अजून तपशीलवार माहितीसाठी अधिकृत वेबसाईट: https://navodaya.gov.in/nvs/en/Home1