जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर भरती 2021 > नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर विभागाने क्लीन्सर (Cleanser) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिसूचना (Notification) वाचा आणि आताच अर्ज करा.
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापणेवरील क्लीन्सर (Cleanser) पदांसाठी निवड यादी तयार करण्यासाठी पदभरती साठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Contents
show
अर्ज मागविण्याची पध्दत :
- Offline (पोस्टाने)
पदसंख्या (No. of Posts):-
पद संख्या | पदाचे नाव: | एकूण |
10 | सफाईगार | 10 |
शेवटची तारीख:
- ऑफलाईन (Offline) अर्ज करण्याची दि. 15/01/2021 सायंकाळी 5:30 पर्यंत आहे.
Salary (वेतन):-
- वेतन श्रेणी Rs.15,000 – 47,600
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):-
- लिहिता वाचता येणे आवश्यक 1 ते 10 अनुत्तिर्ण उमेदवारांना प्राधान्य [ सद्रुढ शरीरयष्टी सफाईगार पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.]
महत्वाच्या तारखा :-
महत्वाचे दिनांक | दिनांक |
---|---|
जाहिरात दिनांक | 01/01/2021 |
अर्ज प्रक्रिया सुरुवात | 01/01/2021 |
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख | 15/01/2021 |
वयोमर्यादा :-
- 18 ते 38 वर्षांपर्यंत. [अधिक माहितीसाठी खाली दिलेली Official जाहिरात पहा]
परीक्षा फी :-
- नाही, दिलेल्या पदासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारलेले किंवा ठेवलेली नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
- प्रबंधक, जिल्हा न्यायालय नागपूर . [ Speed Post / RPAD पोष्टानेच पाठवावे]
नोकरीचे ठिकाण :–
Official Website | Click Here |
[ जाहिरात ] | Click Here |
[ अर्ज नमुना ] | Click Here |
Other Govt Jobs and Recruitment 2021
Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा