जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर पदभरती 2021

जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर भरती 2021 > नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर विभागाने क्लीन्सर (Cleanser) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिसूचना (Notification) वाचा आणि आताच अर्ज करा.

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापणेवरील क्लीन्सर (Cleanser) पदांसाठी निवड यादी तयार करण्यासाठी पदभरती साठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज मागविण्याची पध्दत :

  • Offline (पोस्टाने)

पदसंख्या (No. of Posts):-

पद संख्यापदाचे नाव:एकूण
10सफाईगार10

शेवटची तारीख:

  • ऑफलाईन (Offline) अर्ज करण्याची दि. 15/01/2021 सायंकाळी 5:30 पर्यंत आहे.

Salary (वेतन):-

  • वेतन श्रेणी Rs.15,000 – 47,600

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):-

  • लिहिता वाचता येणे आवश्यक 1 ते 10 अनुत्तिर्ण उमेदवारांना प्राधान्य [ सद्रुढ शरीरयष्टी सफाईगार पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.]

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांकदिनांक
जाहिरात दिनांक01/01/2021
अर्ज प्रक्रिया सुरुवात01/01/2021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख15/01/2021

वयोमर्यादा :- 

  • 18 ते 38 वर्षांपर्यंत. [अधिक माहितीसाठी खाली दिलेली Official जाहिरात पहा]

परीक्षा फी :- 

  • नाही, दिलेल्या पदासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारलेले किंवा ठेवलेली नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

  • प्रबंधक, जिल्हा न्यायालय नागपूर . [ Speed Post / RPAD पोष्टानेच पाठवावे]

नोकरीचे ठिकाण :–  

Official WebsiteClick Here
 [ जाहिरात ]Click Here
 [ अर्ज नमुना  ]Click Here

Other Govt Jobs and Recruitment 2021

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment