All Post Under MPSC Exam

MPSC च्या वेगवेगळ्या पदाकरीता वेगळी परीक्षा घेण्यात येते का? आपल्याला माहित आहे की, MPSC ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय स्पर्धापरीक्षा आहे. हजारो उमेदवारांपैकी सर्वोत्कृष्ट उमेदवारांची निवड करण्यासाठी MPSC Group A, B, C Categories ची पदे भरण्यासाठी दरवर्षी स्पर्धापरीक्षा Conduct करते.

बहुतेक तुम्हाला उपजिल्हाधिकारी, एसीपी / डीएसपी, बीडीओ आणि तहसीलदार इ. माहित आहेत. या प्रकारची पदे (अधिकारी) तुम्हाला या परीक्षेतून मिळतील.

परंतु यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणती आणि किती Posts आहेत, आणि त्यासाठी कोणती Exam घेतली जाते हे तुम्हला माहिती नसेल तर, चला मग जाणून घेऊयात………..

MPSC Group A Services

1. MPSC-Rajyaseva-Exam-information-in-MarathiDownload

MPSC Group A Services अंतर्गत येणाऱ्या सर्व जागा (Posts) MPSC Rajyaseva Exam मार्फत दरवर्षी घेत असते.

  • आपल्याला माहित आहे की MPSC परीक्षेत बरीच पोस्ट्स आहेत पण किती?
  • उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार अशी 24 पदे आहेत. या परीक्षेत सर्व पदे समान नाहीत; ते Class ‘A’ आणि Class ‘B’ Posts आहेत.
  • सर्व पोस्ट्स सर्व पदवीधरांसाठी नसतात, म्हणजे जवळपास 6 posts त्या विषयात स्पेशलायझेशन आवश्यक आहे. किंवा ही posts मिळवण्यासाठी तुम्हाला त्या विशिष्ट पदवीसह उत्तीर्ण व्हावे लागते.

MPSC Subordinate Exam (Group “B” Exam) (ASO-STI-PSI)

2. Official Exam Information Of (ASO-STI-PSI)Download

MPSC Group A Services अंतर्गत येणाऱ्या सर्व जागा (Posts) MPSC Combined Group B Exam | महाराष्ट्र संयुक्त परीक्षा मार्फत दरवर्षी घेत असते.

  • MPSC Assistant Section Officer Exam (ASO)
  • MPSC State Tax Inspector Exam (STI)
  • MPSC Police Sub-Inspector Exam (PSI)


MPSC Group “C” Exam (ESI-TA-CT).

3. MPSC Group “C” Exam Information In MarathiDownload

MPSC Group A Services अंतर्गत येणाऱ्या सर्व जागा (Posts) MPSC Group “C” Exam मार्फत दरवर्षी घेत असते.

  • MPSC Excise Sub Inspector Exam (ESI)
  • MPSC Tax ASSISTANT Exam (Tax Assistant)
  • MPSC Clerk Typist Exam (Clerk Typist)

MPSC Engineering Services Exam (CE-EE-ME)

4. MPSC Engineering Services Exam All InformationDownload

MPSC Engineering Services Exam (CE-ME-EE) MPSC मार्फत घेतली जाते.

MPSC Engineering Exam Stages: हि Exam एकूण तीन टप्प्यात घेण्यात येते :-

(१) संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच Civil, Mechanical, आणि Electrical Engineering साठी Combine (तिन्ही मिळून एकच) Prelim Exam घेतली जाते. (२) परंतु तिन्ही Post साठी स्वतंत्र/वेगवेगळी मुख्य परीक्षा (३) तिन्ही Post साठी स्वतंत्र मुलाखत होत असते.

  • MPSC Civil Engineering Exam
  • MPSC Mechanical Engineering
  • MPSC Electrical Engineering as well as Electrical and Mechanical Engineering.


MPSC Agriculture Services Exam

5. MPSC Agriculture Services Exam Official InformationDownload

MPSC Agriculture Services Exam MPSC मार्फत स्वतंत्र घेतली जाते.


MPSC Forest services Exam

6. MPSC Forest services Exam Official InformationDownload

MPSC Forest services Exam MPSC मार्फत स्वतंत्र घेतली जाते.


MPSC Assistant Motor Vehical Inspector Exam

7. MPSC Assistant Motor Vehical Inspector Exam Official InformationDownload

MPSC Assistant Motor Vehical Inspector Exam MPSC मार्फत स्वतंत्र घेतली जाते.


MPSC Technical Assistant Exam

8. MPSC Technical Assistant Exam Official InformationDownload

MPSC Assistant Motor Vehical Inspector Exam

विमा संचालनालयाअंतर्गत तांत्रिक सहायक विमा संचालनाल, गट-‘क’ परीक्षा

नियुक्तीचे ठिकाण: राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या अखत्यारीतील विमा संचलनाअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात.


MPSC Judicial Services (JMFC) Exam

9. MPSC Judicial Services (JMFC) ExamDownload

MPSC MPSC Judicial Services (JMFC) Exam MPSC मार्फत स्वतंत्र घेतली जाते.

2 thoughts on “All Post Under MPSC Exam”

    • Exam Update साठी या Website वर Notification Pop Up Message जेव्हा Show होईल तेव्हा होय या Option वर Click करा. जेव्हा आम्ही MPSC Exam विषयी काही Update देऊ तेव्हा तुम्हाला Mobile वर Message येईल.

      Reply

Leave a Comment