Arogya Vibhag Bharti 2021 Group C Result Declared

नमस्कार विद्यार्थी मित्र/मैत्रिणींनो Arogya Vibhag Bharti 2021 Group C Result जाहीर करण्यात आलेला असून खाली दिलेल्या Link वरून तो तुम्ही पाहू शकता. Arogya Vibhag Bharti 2021 “Group C” ची हि परीक्षा 24/10/2021 या दिवशी विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली होती.

आणखीन एक महत्वाची Update म्हणजे आरोग्य विभाग भरती 2021 गट क च्या काही पदांचा निकाल रोखून ठेवण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती आणि List पाहण्याकरिता खाली Link वर Click करा.

आरोग्य विभाग भरती 2021 गट क च्या ज्या पदांचा निकाल रोखून ठेवण्यात आलेला आहे त्यासंदर्भात जेव्हा आरोग्य विभागाकडून पुढील Update येईल ती Update तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू.

(Mhada Exam New Update) हे सुद्धा पहा :


Arogya Vibhag Bharti 2021 “Group C” Result

Arogya Vibhag Bharti 2021 “Group C” Result link is given Below

कोणत्या पदांचा निकाल रोखून ठेवण्यात आलेला आहे

Leave a Comment