भूमी अभिलेख Exam Date Latest Update | Bhumi Abhilekh Exam Date Latest Update

Latest Update: भूमी अभिलेख प्रवेशपत्र जाहीर झालेले आहे. भूमी अभिलेख प्रवेशपत्र Download करण्यास 17 – 11 – 2022 पासून सुरुवात झालेली आहे आणि 30 – 11 – 2022 पर्यंत Download करू शकता त्यानंतर Hall Ticket Download करता येणार नाही.

Hall Ticket Download Link: भूमी अभिलेख Hall Ticket

भूमी अभिलेख विभागातील गट क (भुकरमापक आणि लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता दिनांक 09/12/2021 रोजी जाहीरात प्रकाशित करण्यात आलेली होती. आता या भूमी अभिलेख Exam साठी वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

भूमी अभिलेख Exam गट क करिता आलेले सर्व अर्ज छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा (Computer Based Test) हि IBPS या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे.

भूमी अभिलेख Exam दिनांक २८/११/२०२२ ते ३०/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक विभागाच्या Official Website वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

या परीक्षेचा वेळापत्रक खाली Image आणि PDF च्या स्वरूपात देखील दिलेला आहे.

PDF Download Link : भूमि अभिलेख Exam Date

Leave a Comment