महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन latest update 2022

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन latest update 2022 : नुकतीच महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन latest update 2022 बद्दल महत्वाची सूचना हाती येत आहे. यासंदर्भात Detail माहिती PDF स्वरूपात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामधील महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत अधीक्षक, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, गट ब व एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयातंर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, गट ब संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत.

वरती नमूद केली गेलेली सर्व प्रस्तुत पदे आगामी काळात राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन latest update 2022

Leave a Comment