Departmental PSI Result 2021: जाहिरात क्रमांक 52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा 2021 (Departmental PSI Mains Final Result) आज दिनांक 23 September 2022 ला आयोगाने Official Website व जाहीर केलेला आहे.
जर तुम्ही हि परीक्षा दिलेली असेल तर आयोगाच्या संकेतस्थळावरील या Link https://mpsc.gov.in/downloadFile/english/5854 वरून तुम्ही तुमचे नाव Check करू शकता.
Cut off 👉 215 marks वर लागलेला आहे. सर्व यशस्वी उमेदवारांचे mpscstudy.in कडून हार्दिक अभिनंदन
इतर महत्वाच्या Links : 👉