Employees’ State Insurance Corporation Recruitment 2022
ESIC Maharashtra Recruitment 2022 | (ESIC Maharashtra Bharti 2022) Employees’ State Insurance Corporation Recruitment for the various post.
Contents
show
कर्मचारी राज्य विमा महामंडळ पदभरती 2022
कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.15/02/2022 पर्यंत आहे.
- पदसंख्या :- 594 जागा
Sr. No. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | श्रेणी उच्च लिपिक (UDC) | 318 |
2 | स्टेनोग्राफर | 18 |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 258 |
Form भरण्याची तारीख
- अर्ज करण्याची सुरुवात : 15/01/2022
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15/02/2022
पदसंख्या
- 594 जागा
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: पदवीधर किंवा समतुल्य व संगणकाचे ज्ञान
- पद क्र.2: 12 वी उत्तीर्ण व कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
- पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण.
अर्ज पद्धत
- ऑनलाईन
वयोमर्यादा
- 18 ते 27 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
परीक्षा फी
- General/OBC : Rs. 500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला : Rs. 250/-]
नोकरी ठिकाण:
- Place : [महाराष्ट्र]
- अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
Index | Visit |
[संपूर्ण Official जाहिरात PDF] | Click Here |
Official – Website अर्ज करा | Click Here |
या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळेल.
Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट :- जॉईन व्हा