ESIC Maharashtra Recruitment 2022 | कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांसाठी पदभरती 2022

Employees’ State Insurance Corporation Recruitment 2022

ESIC Maharashtra Recruitment 2022 | (ESIC Maharashtra Bharti 2022) Employees’ State Insurance Corporation Recruitment for the various post.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ पदभरती 2022

कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.15/02/2022 पर्यंत आहे.

पदांचे ना पदसंख्या 

 • पदसंख्या :- 594 जागा

Sr. No.पदाचे नावपद संख्या
1श्रेणी उच्च लिपिक
(UDC)
318
2स्टेनोग्राफर 18
3मल्टी टास्किंग
स्टाफ
(MTS)
258

Form भरण्याची तारीख

 • अर्ज करण्याची सुरुवात  : 15/01/2022
 • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15/02/2022

पदसंख्या

 • 594 जागा


शैक्षणिक पात्रता

 • पद क्र.1: पदवीधर किंवा समतुल्य व संगणकाचे ज्ञान
 • पद क्र.2: 12 वी उत्तीर्ण व कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
 • पद क्र.3: 10 वी उत्तीर्ण.

अर्ज पद्धत

 • ऑनलाईन

वयोमर्यादा

 • 18 ते 27 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]


परीक्षा फी

 • General/OBC : Rs. 500/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला : Rs. 250/-]


नोकरी ठिकाण: 

 • Place : [महाराष्ट्र]


 • अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
IndexVisit
[संपूर्ण Official जाहिरात PDF]Click Here
Official – Website अर्ज कराClick Here

या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळेल.

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment