MPSC Combine Answer Key 2021 pdf बद्दल काही बोलू का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Latest Update : दिनांक २६/०२/२०२२ रोजी झालेला MPSC Combine Question Paper 2021 Paper तुम्ही दिला असेल आणि आशा करतो चांगला गेला असेल.

हि Post लिहिण्याचे कारण असे कि, MPSC Combine Exam 2022 झाली तेव्हा पासून प्रत्येक विद्यार्थी MPSC Combine Cut Off 2022 आणि MPSC Combine Answer Key 2021 pdf च्या मागे लागलेले आहेत. त्यांच्यासाठी महत्वाची सूचना खाली दिलेली आहे.

mpsc combine answer key 2021 pdf आल्यानंतर – स्वतः चे मार्क्स स्वतः चेक करा. तुम्हाला मिळालेले मार्क्स कोणासोबत share करू नका.

काही लोक तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी स्वतःचा score वाढवून सांगतील.(९९% कोणाच्याच मार्क्स वरती विश्वास ठेवू नका) अतिशय जवळचा व्यक्तीच तुम्हाला त्याचे खरे मार्क्स सांगू शकतो.

Telegram वरील cut off चा poll हे अतिशय चुकीचे असतात कारण त्या poll मध्ये कोणीच स्वतःच्या खऱ्या मार्क्स वरती click करत नाहीत.

मागील २-३ वर्षाचा cut off चा अंदाज घ्या तुमचा score त्यासोबत judge करा.score होत असेल तर पुढील नियोजनासाठी plan करा नसेल तर झालं गेलं विसरून पुन्हा नवीन येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी तयार रहा ….

All the best…

Leave a Comment