MPSC Group ‘C’ Online अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC News 2022 : आयोगाकडून डिसेंबर महिन्यात MPSC Group C Combine Prelims Exam Notification 2021 जाहीर करण्यात आले होते. आणि यावेळेस जागा देखील बऱ्याच प्रमाणात वाढलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत MPSC गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यासाठी याआधी दिलेली शेवटची तारीख १७/०१/२०२२ होती.

आता आयोगाकडून मिळालेल्या Update नुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१/०१/२०२२ हि असेल. याबाबत आयोगाकडून रीतसर माहिती Official Website वर देण्यात आलेली आहे.

Note : MPSC गट-क सोबतच इतर १५ विविध Posts साठी Online अर्ज सादर करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आलेली आहे.

MPSC Group ‘C’ Online अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ | MPSC News Update 2022

ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत MPSC गट-क परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी या नवीन वाढविलेल्या तारखेचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर अर्ज करून घ्या.

इतर महत्वाच्या Links :

Leave a Comment