MPSC Group C Advertisement 2021 | MPSC Group C Combine Prelims Exam Notification 2021 Out

आयोगाने आज दिनांक २१/१२/२०२१ रोजी MPSC Group C Combine Prelims Exam Notification 2021 जाहीर केलेलं आहे. या वेळेस भरपूर जागा आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत MPSC गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात ( क्रमांक 269/2021) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Group C Advertisement 2021 | MPSC Group C Combine Prelims Exam Notification 2021 Out

आयोगाच्या संकेतस्थळावरून MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. MPSC Group C Prelims Exam 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ गोष्टी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या Link वर click करा.

हे सुद्धा वाचा :

MPSC Group C Advertisement 2021 | MPSC Group C Combine Prelims Exam Notification 2021 Out

Leave a Comment