MPSC कडून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदांसाठी भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ (सर्वसाधारण तसेच अनुशेषाची पदे) या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

MPSC कडून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदांसाठी भरती जाहीर

विभागकृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास
व मत्स्यव्यवसाय विकास,
महाराष्ट्र राज्य
पदांचे नावपशुधन विकास अधिकारी, गट-अ

पदांचे नाव

  • पद:- पशुधन विकास अधिकारी, गट-अ

Online Form भरण्याची तारीख

  • अर्ज करण्याची शेवटची सुरुवात  : 15 फेब्रुवारी 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2022

पदसंख्या

  • एकूण 212 जागा आहेत (या 212 जागा सर्वांसाठी)
  • 12 पदे (अनुशेषाची पदे) या 12 जागा फक्त अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांसाठी

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):-

  • पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन यामधील पदवी.

वयोमर्यादा

  • 18 ते 45 वर्षे प्रवर्गानुसार

परीक्षा फी

  • राखीव परीक्षा फी : Rs.294/-
  • अराखीव परीक्षा फी : Rs.394/-

नोकरी ठिकाण

  • Place : महाराष्ट्र


  • अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
IndexVisit
[संपूर्ण Official जाहिरात PDF] सर्वसाधारण जाहिरातDownload
[संपूर्ण Official जाहिरात PDF] अनुशेषाची पदेDownload
Official जाहिरात – Website अर्ज कराClick Here

या Website वरील सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळविण्याकरिता आपल्या Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट लगेच मिळवा :- जॉईन व्हा

Leave a Comment