महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ (सर्वसाधारण तसेच अनुशेषाची पदे) या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Contents
show
MPSC कडून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदांसाठी भरती जाहीर
विभाग | कृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य |
पदांचे नाव | पशुधन विकास अधिकारी, गट-अ |
- पद:- पशुधन विकास अधिकारी, गट-अ
Online Form भरण्याची तारीख
- अर्ज करण्याची शेवटची सुरुवात : 15 फेब्रुवारी 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2022
पदसंख्या
- एकूण 212 जागा आहेत (या 212 जागा सर्वांसाठी)
- 12 पदे (अनुशेषाची पदे) या 12 जागा फक्त अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांसाठी
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):-
- पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन यामधील पदवी.
वयोमर्यादा
- 18 ते 45 वर्षे प्रवर्गानुसार
![](https://mpscstudy.in/wp-content/uploads/2022/02/MPSC-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0.png)
परीक्षा फी
- राखीव परीक्षा फी : Rs.294/-
- अराखीव परीक्षा फी : Rs.394/-
नोकरी ठिकाण
- Place : महाराष्ट्र
- अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
Index | Visit |
[संपूर्ण Official जाहिरात PDF] सर्वसाधारण जाहिरात | Download |
[संपूर्ण Official जाहिरात PDF] अनुशेषाची पदे | Download |
Official जाहिरात – Website अर्ज करा | Click Here |
या Website वरील सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळविण्याकरिता आपल्या Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट लगेच मिळवा :- जॉईन व्हा