MPSC PSI Syllabus 2022 in Marathi & English PDF

MPSC Combine Group ‘B’ Exam अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या PSI-STI-ASO या पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी MPSC Combine Group ‘B’ PSI-STI-ASO Exam Advertisement 2021 – 28 October 2021 ला आयोगाने जाहीर केलेली होती. आणि PSI-STI-ASO या पदांसाठी एकत्र Prelims Exam रविवारला दिनांक 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे. PSI या पदासाठी 376 जागा, STI या पदासाठी 190 जागा आणि ASO या पदासाठी 100 जागांसाठीची हि जाहिरात आहे.

परंतु ज्या नवीन उमेदवारांनी पहिल्यांदाच फॉर्म भरलेला आहे. त्यांना MPSC PSI Exam Pattern आणि MPSC PSI Syllabus 2022 in Marathi & English PDF विषयी Detail मध्ये माहिती नाही त्याच्यासाठी सविस्तर माहिती देण्याकरिता हा Article समर्पित करीत आहोत.

जर तुम्ही MPSC PSI Exam ची तयारी Marathi किंवा English Medium मधून करत असाल तर तुम्ही MPSC PSI Syllabus 2022 in Marathi & English PDF ची आवश्यकता असेलंच त्याचबरोबर Detail MPSC PSI Syllabus and Exam Pattern बद्दल माहिती असायलाच पाहिजे. नसेल तर येथे दिलेली संपूर्ण Information तुमच्या माहितीत नक्कीच भर पाडेल.

Link: MPSC PSI Book List In Marathi (Prelims+Mains)

या Article मध्ये तुम्हाला MPSC PSI Syllabus and Exam Pattern आणि MPSC PSI Syllabus 2022 in Marathi & English PDF बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचसोबत MPSC PSI Exam देण्यासाठी आवश्यक असणारी Age Criteria (Age Limit), Educational Qualification, Exam Fees, MPSC PSI physical eligibility त्याचबरोबर MPSC PSI Exam Prelims and Mains मध्ये किती Negative Marking आहे, अशा प्रकारच्या तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर या Article मध्ये दिलेले आहे.

Link: MPSC PSI Book List In English

MPSC PSI Syllabus and Exam Pattern

MPSC PSI Exam Stages: हि Exam एकूण तीन टप्प्यात घेण्यात येते :- (१) संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच MPSC PSI-STI-ASO साठी Combine (तिन्ही मिळून एकच) Prelim Exam घेतली जाते. (२) फक्त तिन्ही Post साठी Mains Paper – 1 एकत्र होत असतो परंतु तिन्ही Post साठी स्वतंत्र/वेगवेगळे Mains Paper – 2 Conduct केली जाते. (३) तिन्ही Post साठी स्वतंत्र मुलाखत होत असते.

MPSC PSI Prelims Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यमसेवा, गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) परीक्षा

 • MPSC Combined Prelims Exam Pattern
 • Prerlims: 100 Marks (Combined Prelim ASO-STI-PSI)

MPSC PSI Mains Exam Pattern

पोलीस उपनिरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा

 • MPSC PSI : Mains Exam Pattern
 • Police Sub Inspector, Gr.-B (Non-gazetted) Main Exam

MPSC PSI Syllabus 2022 in Marathi & English PDF

 • MPSC PSI Syllabus In Marathi & English (Prelims & Mains)

Link: Download MPSC PSI Syllabus in Marathi (Prelims & Mains)

Link: Download MPSC PSI Syllabus in English (Prelims & Mains)

MPSC Combine PSI Age Limit

MPSC Combined Group ‘B’ (PSI-STI-ASO) : Age Limit

 • MPSC PSI Age Limit, MPSC STI Age Limit, MPSC ASO Age Limit

MPSC PSI Exam Eligibility

 • MPSC Combine Exam Eligibility

Simple Graduation सह MPSC PSI Exam साठी अर्ज करू शकता. आपल्याला PSI साठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे आयोगाने उल्लेख केलेली Physical Criteria  आवश्यक आहे. (खाली दिल्या प्रमाणे)

MPSC PSI Physical Eligibility

 • MPSC PSI Physical Criteria | mpsc psi physical eligibility

PSI Physical Total Marks: 100

आधी PSI साठी 100 पैकी तुम्हाला कमीत-कमी 50 Marks मिळवणे आवश्यक असायचे, तरच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जायचे पण आयोगाच्या नवीन Update नुसार,

आता शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी आणि Interview ला Qualify होण्याकरिता 100 गुणांपैकी आता वाढवून 60 Marks करण्यात आलेले आहे.

 • १. शारीरिक चाचणीचे मिळालेले गुण आता फक्त Qualifying स्वरूपाचे असेल. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/ अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही.
 • २. तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.

Link: Download MPSC PSI PDF Notes

PSI Physical Test Details

 • पुरुष उंची: PSI किमान उंची 165 सेमी (बेअरफूट) असणे आवश्यक आहे.
 • पुरुष छाती: Unexpanded: – 79 cms, Expanded: – 84 cms
 • महिला उंची: PSI साठी किमान 157 सेमी
 • अपंग व्यक्ती: पात्र नाही.

एकूण 4 Event: पुरुषांसाठी

1) Running: 50 गुण

 • 800 मीटर (2 मिनिट 30 सेकंदात कव्हर करण्यासाठी) – 50 Marks
 • 800 मीटर (जर 2 मिनिट 40 सेकंदात Cover केल्यास ) 44 Marks
 • 800 मीटर (जर 2 मिनिट 50 सेकंदात Cover केल्यास ) – 35 गुण
 • 800 मीटर (जर 3 मिनिट 30 सेकंदात Cover केल्यास) – 12 गुण
 • 800 मीटर (जर 3 मि. 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळेत Cover केले असेल तर) – 00 गुण

2) Pull Ups: 20 Marks

3) लांब उडी: 15 गुण (4.5 मीटर)

 • जर उडी 2.5 मीटरपेक्षा कमी असेल तर 0 गुण

4) गोळा फेक ( वजन- 7 किलो 260 ग्रॅम): 15 गुण

 • 7.5 मीटर पलीकडे फेकणे आवश्यक आहे: 15 गुण
 • 5 मीटरपेक्षा कमी टाकल्यास: 0 गुण

एकूण 3 Event: महिलांसाठी

 • Running: 400 मीटर (50 गुण )
 • लांब उडी :  (30 गुण)
 • गोळा फेक (वजन- 4 किलो): 20 गुण

MPSC PSI Interview Marks

MPSC Combine Group ‘B’ PSI-STI-ASO या तीन पदांपैकी फक्त PSI या पदाकरिता मुलाखत आयोगाकडून घेतली जाते. आयोगाकडून PSI या पदासाठी ४० गुणांची मुलाखत घेण्यात येत असते.

MPSC PSI Salary

PSI Salary:

 • पोलीस उपनिरीक्षक पगार- रु.38,600 – 1,22,800

शैक्षणिक पात्रता

पोलीस उपनिरीक्षक पात्रता:

 • शैक्षणिक पात्रतेचा विचार करता उमेदवाराने पदवी चे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
 • उमेदवार भारतातील नागरिक असणे गरजेचे आहे.
 • उमेदवाराला योग्य प्रकारे मराठी वाचता, लिहिता येणे आवश्यक आहे.

नियुक्तीचे ठिकाण:

 • Maharashtra राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात

परीक्षा शुल्कः

पुर्व परीक्षा:

 • सामान्य श्रेणीसाठी : रु. 394/-
 • राखीव श्रेणीसाठी : रु. 294/-

मुख्य परीक्षा:

 • सामान्य श्रेणीसाठी : रु. 524/-
 • राखीव श्रेणीसाठी : रु. 324/-

1 thought on “MPSC PSI Syllabus 2022 in Marathi & English PDF”

Leave a Comment