इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब – स्क्रीनिंग चाचणीची घोषणा

MPSC Latest Update: जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षेसाठी आयोगाने तारीख जाहीर केलेली आहे. कृपया याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

चाळणी परीक्षा खालील जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.

चाळणी परीक्षेची तारीख व दिनांक: रविवार, दि.19 मे, 2024 रोजी
  • अमरावती
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • नागपूर
  • पुणे
  • नवी मुंबई

Leave a Comment