MPSC PSI Book List In English पाहण्या अगोदर आधी MPSC PSI Syllabus and Exam Pattern बद्दल जाणून घ्या. MPSC PSI Mains Exam मध्ये Paper – १ आणि Paper – २ असे दोन Papers असतात.
MPSC PSI Mains Exam मधील Paper – १ PSI-STI-ASO या पदांसाठी Common असेल आणि Paper -२ हा तिन्ही पदांसाठी वेगवेगळा घेतला जातो. Paper – १ आणि Paper – २ हे दोन्ही Papers (MCQ) म्हणजेच Multiple Choice Questions वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. एका प्रश्नाला चार पर्याय असतात.
प्रत्येक प्रश्न आणि त्याचे चार पर्याय हे मराठी भाषेसोबतच इंग्रजी भाषेत सुद्धा दिलेले असतात. त्यामुळे इंग्लिश माध्यमातून अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला यामुळे Language मध्ये काही problem येणार नाही.
या परीक्षेसाठी Negative Marking सुद्धा दिलेली आहे. १/४ अशी Negative Marking असेल म्हणजेच चार चुकीच्या प्रश्नाला एक मार्क वजा केले जाईल. Paper -१ आणि Paper – २ हे दोन्ही Paper एकाच दिवशी न होता वेगवेगळ्या दिवशी घेतली जातात.
MPSC PSI Book list in English
खाली दिलेली MPSC PSI Prelim and Mains Book List In English मधील Books विकत घेण्याअगोदर Syllabus मधील प्रत्येक Point नीट बघून घ्या विकत घेणार असलेल्या Books मध्ये MPSC PSI Prelim and Mains Syllabus मधील Points Cover होत असतील तर नक्की घ्या. एका विषयासाठी दोन पेक्षा जास्त Books Reffer करू नका.
MPSC PSI Prelims Book List In English
History –
- Maharashtra State Board Books – 5th, 8th,11th. —> State Board Books Download
- Modern India History – ग्रोव्हर आणि बेल्हेकर (English)
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कठारे
- समाजसुधारक- भिडे पाटील by के. सागर
- YCMOU Book : HIS 220 SYBA (Its IMP)
Geography –
- Maharashtra State Board Books 5th to 12th (विशेषतः महाराष्ट्र व भारताच्या भूगोल वर आधारित)
- महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी or Khatib
- भारताचा भूगोल- ए.बी. सवदी
- नकाशा – ए.बी. सवदी (महाराष्ट्र) Nirali Publication
Polity –
- Maharashtra State Board Books 11th to 12th
- भारताची राज्यघटना आणि प्रशासन- M. Lakshmikant
- पंचायतराज- व्ही. बि. पाटील के सागर / खंदारे
Economics –
- शालेय पुस्तके 11 वी व 12 वी in english
- भारतीय अर्थव्यवस्था- Ramesh Singh in English Or Desale In Marathi
- अर्थराज- एन. श्याम
Science –
- शालेय पुस्तके – 5वी ते 12वी in english
- सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन (इंग्लिश)
Math & Reasoning –
- मॅजिक ऑफ मॅथेमॅथिक्स- नितीन महाले
- बुद्धिमत्ता चाचणी – जी. किरण
- Verbal-Non verbal- RS Agrawal
Current Affairs –
- पेपर-लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ
- मासिके- लोकराज्य , योजना + स्टडी सर्कल / युनिक / पृथ्वी (any one)
थोडक्यात उजळणीसाठी ठोकळा / गाईड–
- गाईड-बी पब्लिकेशन किंवा एकनाथ पाटील (any one)
हे सुद्धा वाचा :
MPSC PSI Mains Book List In English
PSI Mains Paper – 1 Book List In English
1) मराठी : मराठी चे प्रश्न मराठी भाषेतूनच विचारले जातात त्यामुळे पुस्तक सुद्धा मराठी भाषेतूनच वाचावे लागेल.
- मो.रा वाळिंबे
2) English : Wren & Martin नावाचे पुस्तक छान आहे but तुम्हाला वाचतांना अवघड जात असेल तर तुम्ही आधी बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक वाचू शकता.
- Wren & Martin or बाळासाहेब शिंदे.
3) सामान्य ज्ञान :
- संगणक व माहिती तंत्रज्ञान – अरिहंत Publication
- Current Affairs – मनोरमा Publication Year Book किंवा प्रतियोगिता दर्पण पण या पुस्तकांमधून MPSC सारख्या State Level च्या Exams मध्ये किती प्रमाणात प्रश्न येतात हे सांगू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही Manage करू शकत असाल तर मराठीतून वाचले तर Best राहणार.
- For Current in Marathi – पेपर-लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व सकाळ त्याचसोबत मासिके- लोकराज्य (Read Only Selected), योजना + Current Affairs स्टडी सर्कल / युनिक / पृथ्वी (any one)
- Right To Information Act 2005 – सुधीर नायब
- Maharashtra Right To Public service act 2015 In English & Marathi : Download
PSI Mains Paper – 2 Book List In English
- Maharashtra Geography : Khatib Or A.B Savadi. For Maps A.B Savadi By Nirali Publication
- Maharashtra History : 11th State Board Old Book and Anil Kathare, S.S Gathal
- Polity : M. Lakshmikant
- मानवी हक्क व जबाबदाऱ्या : Universal Law Publication
- Maharashtra Police Act1951 : Current Publication
- भारतीय दंड संहिता 1860 (IPC) : Bright Law House Publication
- Crpc 1973 : Universal Law Publication
- Indian Evidence act 1872 : Professional Publication