Latest Update: MPSC STI Mains Exam Cut Off 2020 न्यायालयीन कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेली होती या Exam चा Result आणि Cut Off 01/Dec/2022 ला आयोगाने जाहीर केला आहे. संपूर्ण Details खाली दिलेली आहे.
खाली दिलेले सर्व STI Cut Off पाहून तुम्हाला एक कल्पना येईल आणि त्याप्रमाणे पुढच्या अभ्यासाचे नियोजन करता येईल. कट ऑफ तुम्हाला तुमच्या निकालाचा अंदाज लावण्यास मदत करेल. याचा अर्थ तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र आहात की नाही याचा अंदाज लावू शकता.
या वर्षीच्या STI Prelims 2021 Cut Off मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत किती Changes झालेले आहे याचे देखील MPSC STI Cut Off द्वारे Analysis तुम्हाला करता येईल. या Article मध्ये आपण पाहुयात कि आयोगाने आतापर्यंत झालेल्या MPSC STI Exam साठी Category नुसार MPSC STI Prelims cut off आणि MPSC STI Mains cut off किती लावलेला होता.
MPSC STI Cut Off Update
आयोगाने जाहीर केलेला MPSC STI Prelims Exam 2021 Cut Off हा वर्ष 2020 मध्ये MPSC Combine Group ‘B’ PSI-STI-ASO Exam ची जी जाहिरात निघालेली होती त्या जाहिरातीनुसार Covid-19 मुळे परीक्षा वेळोवेळी Postponed झाली त्यामुळे 2020 मध्ये हि Combine Exam होऊ शकली नाही त्यामुळे Combine Exam 2021 मध्ये आयोगाने घेण्याचे ठरवले आणि ही Exam ४ सप्टेंबर २०२१ रोजी पार पडली.
त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी MPSC Cut Off 2020 आणि MPSC Cut Off 2021 या वर्षांमध्ये Confuse होण्याचे कारण नाही. STI Prelims 2021 Cut Off म्हणजेच 2020 मध्ये निघालेली जी जाहिरात होती तीच हि Exam आहे जी 2021 या वर्षी झाली म्हणून या Cutt Off ला या वर्षीच्या नावाने संबोधले आहे. STI Prelims 2021 Cut Off
Date | Update |
---|---|
01-12-2021 | MPSC STI Prelims Cut Off 2021 जाहीर |
हे देखील वाचा :
MPSC STI Cut Off 2021
- MPSC STI Prelims cut off 2021
- MPSC STI Mains cut off 2021
MPSC Combine Group ‘B’ Mains STI Exam 2021 दिनांक 24 July 2022 रोजी पार पडली. MPSC STI Mains Exam 2021 चा Result जेव्हा लागेल तेव्हा लगेच तुम्हाला येथे Result ची PDF आणि त्यासोबतच MPSC STI Mains cut off 2021 Image Format मध्ये सुद्धा येथे Update केले जाईल.
MPSC STI Cut Off 2020
- MPSC STI Prelims cut off 2020
- MPSC STI Mains cut off 2020
MPSC STI Cut Off 2019
- MPSC STI Prelims Cut Off 2019
- MPSC STI Mains 2019 Cut Off (Revised)
- MPSC STI Mains cut off 2019
MPSC STI Cut Off 2018
- MPSC STI Prelims cut off 2018
- MPSC STI Mains cut off 2018
MPSC STI Cut Off 2017
- MPSC STI Prelims cut off 2017
- MPSC STI Mains cut off 2017
MPSC STI Cut Off 2016
- MPSC STI Prelims cut off 2016
- MPSC STI Mains cut off 2016
MPSC STI Cut Off 2015
- MPSC STI Prelims cut off 2015
- MPSC STI Mains cut off 2015
हे सुद्धा वाचा :
MPSC STI Cut Off 2014
- MPSC STI Prelims cut off 2014
- MPSC STI Mains cut off 2014