MPSC Technical Combine Exam 2021 – Advertisement

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Technical Combine Exam 2021 – Advertisement : नमस्कार मित्रांनो तुम्ही ज्या जाहिरातीची खूप आतुरतेने वाट बघत होतात, ती म्हणजे MPSC Technical Exam Advertisement 2021 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा.

MPSC Technical Combine Exam 2021 – Advertisement मुळे आयोगाकडून एक Step समोर पडलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Full Form म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगा अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित केली जाते आणि आज दिनांक 18/02/2022 रोजी आलेल्या जाहिरातीत आणिक्रमे महसूल व वनविभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, जल संपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मृदा व जल संधारण विभाग. इत्यादी विभागांतर्गत विविध पदांसाठी हि भरती राबवली जाणार आहे.

MPSC Technical Combine Exam 2021 – Advertisement

MPSC Technical Exam एकूण जागा

Maharashtra Gazetted Technical Services Combine Preliminary Examination 2021 – Advertisement

विभागजागा
महसूल व वनविभाग77
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास
व मत्स्यव्यवसाय विभाग
203
जल संपदा विभाग249
सार्वजनिक बांधकाम विभाग48
मृदा व जल संधारण विभाग11
Total588

वयोमर्यादा

  • 18 ते 43 वर्ष पदानुसार वेगवेगळे कृपया मूळ जाहिरात बघावी

शैक्षणिक पात्रता

  • येथे एकच पद नाही त्यामुळे पदानुसार वेगवेगळे कृपया मूळ जाहिरात बघावी

परीक्षा शुल्क

  • मागास प्रवर्ग – 294
  • अमागास प्रवर्ग – 394

महत्वाच्या तारखा

  • Online Form सुरुवात 21 फेब्रुवारी 2022
  • शेवटची तारीख 14 मार्च 2022
  • Prelim Exam Date : शनिवार 30 एप्रिल 2022

अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी

IndexVisit
[संपूर्ण Official जाहिरात PDF]Download
Official – Website अर्ज करा
[Online Form सुरुवात 21 फेब्रुवारी 2022]
Click Here
इतर जाहिरात (Recruitment) बघाClick Here

या Website वरील सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळविण्याकरिता आपल्या Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट लगेच मिळवा :- जॉईन व्हा

Leave a Comment