Panchayat Raj Study Material for MPSC Exam | पंचायत राज तुलनात्मक अभ्यास

Panchayat Raj Study Material for MPSC Exam: येणाऱ्या सर्व MPSC Rajyaseva आणि MPSC Combine पूर्व परीक्षेसाठी पंचायतराज विषयाच्या Pdf Notes..आयोगाने ज्या पद्धतीने प्रश्न विचारले आहे तसेच नोट्स उपलब्ध केली आहे. MPSC च्या सर्व पुर्व व मुख्य परिक्षांसाठी उपयुक्त. विशेष भर – राज्यसेवा मुख्य परिक्षा GS 2 पेपर. या Notes मध्ये दिलेले मुद्दे अतिमहत्त्वाचे आहेत त्यामुळे हे मुद्दे पाठच करा पर्याय नाही.

Polity मधील एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे त्यातील भाग IX कलम २४३-२४३ O हे पंचायतराज – ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद नगर पंचायत या विषयाशी संबंधित आहेत.

Note : Combine आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षाच्या दृष्टीने पंचायतराज फक्त EXAM OREINTED Pdf Notes देत आहे जास्त DETAIELD सध्या गरज नाही.

Panchayat Raj Study Material for MPSC Exam

SubjectLink
पंचायतराज_WorkBook_@स्वाध्याय_AcademyDownload
पंचायतराज Table format मध्ये..
Comparative Analysis साठी सर्वोत्तम
Download
पंचायतराज पूर्व परीक्षासाठी उपयुक्त नोट्स by योगेश मानकरDownload
पंचायतराज_VERY_IMP_POINTSDownload

संक्षिप्त पंचायतराज नोट्स 📚

🎯 73 वी घटनादुरुस्ती, 1992

💥घटनादुरुस्तीची अंमलबजावणी 24 एप्रिल, 1993
💥 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायतराज दिवस
💥 पंचायतराज व्यवस्थेस संविधानिक दर्जा देण्यासाठी 73 वी घटनादुरुस्ती करण्यात आली, त्यानुसार संविधानात पुढील बाबींचा समावेश करण्यात आला.
💥 कलम 243 ते 243 (O)
💥 संविधानाच्या भाग 9 मध्ये समावेश
💥 अनुसूची क्र. 11
💥 कलमे

(1) 243 – व्याख्या
(2) 243 A – ग्रामसभा
(3) 243 B – पंचायतीची स्थापना
(4) 243 C – पंचायतीची रचना
(5) 243 D – जागंचे आरक्षण
(6) 243 E – पंचायतीचा कालावधी
(7) 243 F – सदस्य अपात्रता
(8) 243 G – पंचायत अधिकार
(9) 243H – पंचायतीचा करबाबत अधिकार व निधी
(10) 243 – वित्त आयोग
(11) 243 J – पंचायत लेखापरीक्षण
(12) 243K – पंचायत निवडणूक
(13) 243 L – सदर घटना दुरुस्ती संघराज्यास लागू
(14) 243 M – विशेष क्षेत्रांना सदर घटनादुरुस्ती लागू नसणे
(15) 243 N – कायदे व पंचायती अस्तित्वात राहणे
(16) 243 0 – निवडणुकीमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध

Leave a Comment