MPSC Exam Information in Marathi 2022

MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. भारतीय राज्यघटनेने तयार केलेली, MPSC ही एक संस्था/body आहे जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नौकऱ्यांसाठी उमेदवारांची निवड करते.

दरवर्षी, महाराष्ट्र सरकार MPSC परीक्षा आयोजित करते ज्याद्वारे ते प्रशासन, पोलीस, वन आणि अभियांत्रिकी यासारख्या विविध विभागांतर्गत नोकरीसाठी पात्र उमेदवारांची निवड करते. या Article मध्ये MPSC Exam Information in Marathi 2022 विषयी माहिती पाहणार आहोत.

ज्या इच्छुकांनी भरती परीक्षेसाठी अर्ज केला असेल आणि नवीन MPSC चा Exam Pattern जाणून घेऊ इच्छित असाल तर या Page वर आपल्याला Exam Pattern, विषय, पात्रता इत्यादींची संपूर्ण माहिती मिळू शकेल आणि त्यानुसार तयारी करा.

What Is MPSC | MPSC Exam Information in Marathi 2022

जसे कि आपण सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक Constitutional Body आहे. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. राज्य सेवा आणि महाराष्ट्र सरकारच्या इतर सर्व प्रशासकीय सेवांमध्ये पात्र, उमेदवारांच्या भरतीसाठी आयोग विविध परीक्षा घेतो. परीक्षेच्या विविध स्तरांवर उमेदवारांची निवड केली जाते त्याआधारे आयोग कट ऑफ जाहीर करतो.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हि भारतीय राज्य घटनेत स्थापन केलेली एक constitutional Body आहे. त्याच सोबत नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इ. बद्दल सल्ला देण्याचे देखील काम करत असते.

आपल्या सर्वांना माहित आहे की MPSC दरवर्षी MPSC Rajyaseva सह अनेक Group ‘A’, ‘B’, आणि Group ‘C’ साठी परीक्षा घेत असते. जी UPSC CSE सारखीच लोकप्रिय आहे. या Exams तीन टप्प्यात घेतल्या जातात.

अशा अनेक परीक्षा आहेत ज्यात आपण कोणत्याही साध्या पदवीसह अर्ज करू शकता आणि काही Exams साठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते.


MPSC Exam Information in Marathi 2022

MPSC Rajyaseva Exam 2022

Latest Update:

Organization NameMaharashtra Public Service Commission (MPSC)
Vacancies
Admit Card Release DateNA
Prelims Exam Date
Selection Procedurei) Prelims Exam
ii) Mains Exam
iii) Personal Interview
MPSC Rajyaseva Mains Exam Date
Official websitempsc.gov.in

हे सुद्धा वाचा :


MPSC Forest Exam

 • MPSC Maharashtra Forest Services Examination – Maharashtra Forest Service Examination

MPSC Agriculture Exam

 • MPSC Agriculture Prelims Exam मध्ये 200 गुणांसाठी 100 वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आहे.
 • प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतात आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असतो.

MPSC Agriculture Officer Syllabus PDF


MPSC Agriculture Services Exam Eligibility

MPSC Agriculture Services Educational Qualification :-

बी.एसस्सी (कृषि)/बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केलेल्या असाव्या :-

 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
 • पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता पात्र ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.


MPSC Engineering Services Exam

 • MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination – Maharashtra Engineering Services Group A Exam
 • MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination – Maharashtra Engineering Services Group B Exam
 • MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B – Assistant Engineer (Electrical) Category-2, Maharashtra Electrical Engineering Services, Group-B

Note: बऱ्याच वेळा महाराष्ट्र सरकार कडून Electrical engineers च्या जागांसाठी मागणी नसल्यामुळे Electrical engineers साठी MPSC ने कोणत्याच वर्षी कोणतीही परीक्षा घेतलेली नाही.

all posts come under mpsc engineering services
all posts come under mpsc engineering services

Assistant Engineer –
सहाय्यक अभियंत्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये जागा असतात. तुम्ही ज्या विभागात काम करू शकता अशा काही विभागांची यादी खालीलप्रमाणे आहेत:

 • Road construction Department
 • PHED (Public Health Engineering Department)
 • Irrigation Engineering Department
 • Rural Engineering Department
 • PWD (Public Works Department)
 • Water Resources Department

विविध Department मधील Civil Engineer या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी MPSC Exam घेत असते त्या पदांची यादी खाली दिलेली आहे –

all posts come under mpsc engineering services

विविध Department मधील Civil Engineer या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी MPSC Exam घेत असते त्या पदांची यादी खाली दिले आहे –

Waters Resources Department
Assistant Executive Engineer (Group A)/Assistant Engineer (Group A)/Assistant Engineering (Group-B)

Public Works Department –

Assistant Executive Engineer (Group A)/Assistant Engineer (Group A)/Assistant Engineering (Group-B)
Assistant Executive Engineer Architectural Group A
Assistant Engineer Architecture Group A

Watershed Department –

Assistant Executive Engineer Architectural Group A
Assistant Engineer Architecture Group A
Assistant Engineer Architectural Group B


MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam – Civil Judge, Junior Level & Justice Magistrate, First Class Exam

 • Will Soon Available

MPSC Asst. Motor Vehicle Inspector Exam – Assistant Motor Vehicle Inspector Exam

 • Will Soon Available

MPSC Combine Group ‘B’ Exam

 • Latest Update: MPSC Combine Prelims Exam – रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ ला पूर्व परीक्षा होणार आहे.
 • MPSC Police Sub-Inspector Examination – Police Sub-Inspector Examination]
 • MPSC Sales Tax Inspector Examination – Sales Tax Inspector Exam
 • MPSC Assistant Section Officer (ASO)

MPSC Combine Group ‘C’ Exam

 • MPSC Tax Assistant Examination – Tax Assistant Group-A Exam
 • MPSC Assistant Examination – Assistant Exam
 • MPSC Clerk Typist Examination – Clerk-Typist Exam

FAQ

Que. 1. MPSC साठी पात्रतेचे निकष काय आहेत?

१) भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी.

२) उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

3) वय : 19-38 दरम्यान असणे आवश्यक आहे.

Que. 2. MPSC परीक्षेचा Pattern काय आहे?

MPSC Rajyaseva Exam Prelims आणि Mains परीक्षांचा Exam Pattern वेगवेगळा आहे.

Que. 3. MPSC Exam साठी कोण पात्र आहे?

Age 19 to 38 years या कालावधीत असलेला भारतीय नागरिक MPSC परीक्षेस पात्र आहे.

Que. 4. MPSC Exam म्हणजे काय?

MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही राज्यभरातील विविध पदांसाठी उमेदवारांची विविध विभागांमध्ये भरती करण्यासाठी परीक्षा घेत असते.

Que. 5. 12 वी पास MPSC साठी अर्ज करू शकतो?

Sorry, परंतु MPSC साठी अर्ज करायचा असेल तर graduation mandatory आहे.

आपल्याला हे माहित असले पाहिजे की दरवर्षी एमपीएससी अभ्यासक्रम बदलत नाही. आपल्याला MPSC Exam 2022 संबंधित काही प्रश्न असल्यास, Comment Box मध्ये त्यांचा उल्लेख करा आणि आम्ही लवकरात लवकर त्यावर उत्तर देऊ. Thanks..

Leave a Comment