MPSC Agriculture Services Syllabus PDF and MPSC Agriculture Service Exam Pattern (Updated)

MPSC Agriculture Services 2020-2021 साठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांसाठी येथे एक excellent news आहे. आम्ही या page वर तपशीलवार MPSC Agriculture Services Syllabus PDF and MPSC Agriculture Service Exam Pattern (Updated) provide करत आहोत.

अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या तयारीच्या उद्देशाने MPSC Agriculture Services Syllabus PDF and MPSC Agriculture Service Exam Pattern (Updated) जो कि खाली दिलेला आहे, एकदा व्यवस्थित पाहून MPSC Agriculture Services Syllabus PDF Download करून घ्या.

त्याचबरोबर, उमेदवारांना एमपीएससी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2020-21 साठी आवश्यक सर्व MPSC Agriculture Services अभ्यास साहित्य या साइटवर Provide करून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

MPSC Agriculture Services Prelims Exam Pattern 2022

SubjectsQuestionsMarksमाध्यमExam DurationExam Type
Marathi Language1530Marathi
English Language1530English1 hrs.Objective Type
General Studies4590Marathi & Eng.
Agriculture (कृषी विषयक घटक)2550Marathi & Eng.
Total Que. 100
Total Marks200

 • MPSC Prelims Exam मध्ये 200 गुणांसाठी 100 वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आहे.
 • प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतात आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असतो.
 • Refer the above table for subject-wise marks and questions.


MPSC Agriculture Services Mains Exam Pattern 2022

Subjects Questions MarksExam typeमाध्यमLevelExam Duration
Agriculture Science
(कृषी-विज्ञान)
100 200Objective Type (Compulsory)EnglishGraduation in Agriculture1 Hour
कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी 100200Objective Type (Optional)Englishत्या त्या विषयाची पदवी (Graduation)1 Hour
Total Que.200
Total Marks400


Optional Subjects (वैकल्पिक विषय)

 • या दोन विषयांमधून कोणताही एक विषय मुख्य परीक्ष्येची माहिती भरतांना निवड करणे आवश्यक आहे.
 • MPSC Agriculture Services Mains Exam Paper मध्ये अनिवार्य आणि पर्यायी (Compulsory and Optional) असे दोन पेपर असतात.
 • प्रत्येक पेपरमध्ये 200 गुणांसाठी 100 बहुपर्यायी (MCQ) प्रश्न असतात.
 • प्रत्येक पेपर साठी परीक्षा कालावधी 1 तास आहे.
 • प्रत्येक प्रश्नाला 02 गुण असतात.

MPSC Agriculture Officer Syllabus PDF


MPSC Agriculture Services Exam Eligibility

MPSC Agriculture Services Educational Qualification :-

बी.एसस्सी (कृषि)/बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केलेल्या असाव्या :-

 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
 • पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता पात्र ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.


MPSC Agricultural Services Age Limit

इतर क्षेत्रातील व्यक्तींसाठी वय मर्यादा खाली Screenshot मध्ये दिलेली आहे.

MPSC Agricultural Services Age Limit


FAQ

Que. 1 MPSC Agriculture Services मध्ये कोण-कोणत्या विभागातील पदे असतात ?

राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र कृषि सेवेतील पदे हे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार या परीक्षेमधून भरण्यात येतात.
हि पदे अराजपत्रित, गट-अ आणि गट- ब प्रकारात मोडतात.

Que. 2 MPSC Agricultural Services करीता कोणती शैक्षणिक अर्हता गरजेची आहे ?

 • (१) बी.एसस्सी (कृषि जैव तंत्रज्ञान)
 • (२) बी.एसस्सी (कृषि व्यवसाय व्यवस्थापन)
 • (३) बी.एसस्सी (गृह विज्ञान)
 • (४) बी.टेक (अन्नतंत्र)
 • (५) बी.एफ.एस.सी
 • (६) बी.एसस्सी (उद्यानविदया).

Que. 3 What Is The Age Limit For MPSC Agricultural Services ?

 • Minimum 18 Year Old For All
 • For General Category – Maximum Age 38 Years Old
 • For Backward Class – Maximum Age 43 Years Old.

Que. 4 MPSC Agriculture Services मध्ये नियुक्तीचे ठिकाण कोठे असते ?

नियुक्तीचे ठिकाण महाराष्ट्रात कुठेही असते.

Leave a Comment